एकूण 47 परिणाम
मार्च 23, 2019
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहले आप... पहले आप...'ची मोहीम अखेर आज संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारामुळे पालकमंत्र्यांना दोन पावले मागे जावे लागले तर...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 07, 2019
सासवड - जिल्ह्यातील भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्‍यांतील 21, 392 हेक्टर शेतीच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी.. वेल्हे येथील गुंजवणी धरणावरुन `बंद नलिका सिंचन प्रकल्प` तांत्रिकदृष्ट्याही मार्गी लागला आहे. 1,016  कोटींच्या खर्चाची आज ई-निविदा प्रसिध्द झाली. त्यामुळे सासवड येथे जलसंपदा राज्यमंत्री विजय...
नोव्हेंबर 05, 2018
संग्रामपूर(बुलढाणा) - आगामी हिवाळी अधिवेशनात गत वर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानावरून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा विरोधकांचा डाव आमदार कुटेच्या पुढाकारामुळे फेल ठरणार. हे नुकतेच प्राप्त झालेल्या 650 कोटी रुपयांचे अनुदानावरून स्पष्ट होत आहे. बोंडअळींचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱयांना देण्यात यावे...
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
जुलै 29, 2018
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असतानाही सोलापूरच्या वसतिगृहाच्या निर्णयाला विलंब होत असल्याची दखल सरकारने घेतली आहे. सोलापूर वसतिगृहाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात त्यावर अधिकृत शिक्‍कामोर्तब होईल, अशी माहिती मुख्यमंत्री...
जुलै 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
एप्रिल 17, 2018
नाशिक ः शेतमाल अन्‌ प्रक्रिया उत्पादनांच्या "मार्केटींग'साठी "सात्विक कृषीधन' हा ब्रॅंड विकसित करण्यात आला आहे. त्यातंर्गतची उत्पादने विक्रीसाठी मुंबईमधील एक हजार "शॉपी' जोडण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शुद्ध अन्‌ ताजा भाजीपाला विकत घेण्यासाठी अगोदर पैसे द्या असाही उपक्रम राबवण्यात येणार आहे,...
फेब्रुवारी 14, 2018
इस्लामपुरात जवळ कोणती निवडणूक नाही, आता सर्व राज्याबरोबरच विधानसभेचा सामना येथे रंगेल तो २०१९ सालीच; पण तत्पूर्वी तीन महिन्यांतच सांगली महापालिकेचे मैदान असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पुन:पुन्हा इस्लामपूरवरच्या मैदानातच खडाखडी करत आहेत. अर्थात निशाना आहे तो माजी मंत्री जयंत पाटलांसह...
डिसेंबर 21, 2017
नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे....
डिसेंबर 07, 2017
अकोला - माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या मागण्या तत्त्वतः मान्य केल्या...
नोव्हेंबर 24, 2017
कऱ्हाडमध्ये होणार दोन्ही पक्षांचे शक्तीप्रदर्शन; कलगीतुराही रंगणार कऱ्हा़ड (सातारा); राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कऱ्हाड येथील प्रितिसंगमावरील समाधीस्थऴी अभिवादन करुन जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह त्यांच्या...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीत झळकलेले पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील भिंगरी गावाचे शेतकरी शांताराम तुकारात कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट...
नोव्हेंबर 07, 2017
यवतमाळ - बी. टी. कपाशीवर आलेल्या शेंदऱ्या बोंडअळीने नेर तालुक्‍यातील कपाशीचे पीक उद्‌ध्वस्त केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ४० लाख हेक्‍टरवरील कपाशीचे पीक फस्त केल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  दिली. या दशकातील शेतकऱ्यांवर आलेले हे...
नोव्हेंबर 03, 2017
मुंबई / यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक विषबाधाप्रकरणी केंद्रीय कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या तपासणीत पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये "हर्बिसाइड टॉलरन्ट जीन्स' आढळून आले. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार हे जीन्स घातक असल्यामुळे पाचही कंपन्यांविरुद्ध नागपूर येथे गुन्हा...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबई - राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला 3 वर्ष पुर्ण होत असताना राज्यातील जनतेचा कल जाणुन घेण्यासाठी सकाळ माध्यम समुहाने राज्यव्यापी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 288 मतदार संघातील जनतेचा कल समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.  या सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांवर साम मराठी...
ऑक्टोबर 13, 2017
मुंबई: आझाद मैदान येथे दिव्यांगांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु झाले असून, आमच्या मागण्या आम्ही मान्य करुन घेणारच असा दृढ़ संकल्प त्यांनी 'ई सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. प्रहार जनशक्ति पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांति आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया समोर...
ऑक्टोबर 08, 2017
औरंगाबाद - महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या २८ गावांच्या नियोजनबद्ध विकास आराखड्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्‍ती करण्याच्या, तसेच प्रारूप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी दिल्याचे ट्‌विट स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागील ११ वर्षांपासून लालफितशाहीत रखडलेल्या या २८...