एकूण 107 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - व्यवसायात नवनवीन प्रयोग करून यशस्वी उद्योजक झाल्यानंतरही सामाजिक बांधिलकीतून मदत करीत असलेल्या पुण्याच्या दक्षिण भागातील २६ कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. बालेवाडी येथील ‘ऑर्किड’ हॉटेलमध्ये शुक्रवारी हा दिमाखदार  सोहळा पार...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : बालपणीच गाणे रचण्यात वेड हे पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) येथे राहणा-या गीतकार, शीघ्रकवी, गायक नाना पंढरीनाथ गांगुर्डे यांच्या आयुष्यातील कित्येक चढउतारास कारणीभूत ठरले. सकाळ-सायंकाळ गायन व गीत रचण्याच्या त्यांच्या व्यासांगाला घरातूनच बेसुमार विरोध होता. या विरोधापाई नानाला ऐन तारुण्यात...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या...
सप्टेंबर 28, 2019
उंडवडी (पुणे) : कऱ्हा नदीला गुरुवारी (ता. 26) आलेल्या पुराच्या पाण्याने अंजनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी अमित आनंदराव परकाळे यांच्या अर्धा एकर जमिनीतील माती वाहून गेली असून, फक्त खडक उरला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी या शेतात करडईची पेरणी केली होती. आता मात्र फक्त तिथे फक्त खडक...
सप्टेंबर 24, 2019
प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा   नामपूर : गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने कांद्याचे सरासरी दर चार ते साडेचार हजार रूपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. गेल्या तीन वर्षापासून कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण यामुळे घटलेले...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होणार का? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना युवकांना मात्र शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराची चिंता आहे, त्यावरच राजकीय पक्षांनी भर दिला पाहिजे, असे या युवकांना वाटते. या निवडणुकीत हेच मुद्दे लक्षात घेऊन...
सप्टेंबर 22, 2019
  अतुल बेनके तीन ऑक्‍टोबरला अर्ज भरणार   नारायणगाव (पुणे) : ""विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. जुन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आला असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यानुसार 3 ऑक्‍टोबर रोजी मी उमेदवारी अर्ज...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 19, 2019
वार्तापत्र - शिरूर विधानसभा मतदारसंघ समस्या १ - पुण्यातून शिरूर किंवा शिरूर भागातून पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी वेळ किती लागेल? तरीही तितक्‍या वेळेत पोचू शकू का? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देण्याचे धाडस कोणी करणार नाही. कारण, पुणे- नगर रस्त्यावरील बेभरवशाची वाहतूक. या भागातील...
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
सप्टेंबर 02, 2019
बीड - "गंगा आली हो अंगणी...', "मी आज खूश आहे. कारण माझं गाव आता दुष्काळमुक्त होतंय...' अशा पोस्ट सध्या बीड जिल्ह्यातील देवडी (ता. वडवणी) येथील ग्रामस्थ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल करीत आहेत. यामागचं कारणही तसंच आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या गावात "सकाळ रिलीफ फंड'मधून जिल्ह्यातील सर्वांत...
ऑगस्ट 31, 2019
पुणे - जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग-व्यवसायात यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरातील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे केला जाणार आहे. ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन रविवारी (ता. १)...
ऑगस्ट 29, 2019
घोटी, ता. २७ : तांदळाच्या पठारावरच तांदूळ उद्योगाला मंदीचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत कामगार कपातीची गंभीर वेळ येवून तांदूळाचा खप निम्म्यावर आल्याने वाढत्या स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तांदूळ प्रक्रिया उद्योग व्यावसाहीकांनी सकाळ’कडे मांडले आहे. तांदूळ उत्पादनात...
ऑगस्ट 29, 2019
पुणे- कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची उत्पादने जागतिक दर्जाची असली पाहिजेत, त्याचबरोबर उत्पादनांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी उद्योगाचे विस्तारीकरण महत्त्वाचे आहे, अशी यशाची त्रिसूत्री प्रसिद्ध उद्योजक आणि प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी राज्यातील...
ऑगस्ट 04, 2019
शिरोली पुलाची - येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवामार्गावर पाणी आले असून, शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे.  संततधार पावसामुळे पंचगंगा पूलापासून शिरोलीतील...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...