एकूण 147 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 03, 2019
औरंगाबाद,: करमाड उपबाजार समितीत 55 शेतकऱ्यांचा 26 लाखांचा माल घेऊन फरार झालेल्या गजानन रावसाहेब शिंदे  या व्यापाऱ्याच्या मंगळवारी (ता.1) पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. त्याच्याविरोधात करमाड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "सकाळ'ने हा विषय लावून धरल्यामुळे पोलिसांबरोबर बाजार समितीने...
ऑक्टोबर 01, 2019
राहुरी : कांद्याचे भाव घसरल्याने, तसेच निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी बाजार समितीत केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या...
सप्टेंबर 29, 2019
ढोकी (जि. उस्मानाबाद) ः उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ढोकी शाखेचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने तिजोरी तोडली. या तिजोरीतील 16 लाख 17 हजार 491 रुपये लंपास केले. शनिवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा बॅंकेची येथील मुख्य वेशीजवळ शाखा...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 22, 2019
अमरावती : सततची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे विवंचनेत असलेल्या सुकळी व टाकरखेडासंभू या गावातील दोन शेतकऱ्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी (ता. 21) या घटना घडल्या. चरणदास जयराम खांडेकर (वय 55 रा. सुकळी), असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे....
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 17, 2019
सडक अर्जुनी (गोंदिया)  : कनेरीजवळच्या नाल्यात प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. संदीप यशवंत कावळे (वय 23) व संगीता शत्रुघ्न बोहारे (वय 16) अशी या प्रेमीयुगुलांची नावे असून, दोघेही कनेरी राम येथील रहिवासी आहेत. मंगळवारी सकाळी कनेरी येथील...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई...
सप्टेंबर 10, 2019
करमाड (जि.औरंगाबाद ) : नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप...
ऑगस्ट 16, 2019
भिवंडी : भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी अटक केली. संबंधित महिलेचे नाव परवीन जमीरूल मियॉं (35) असे असून ती मूळची बांगलादेशातील जौसूर जिल्ह्यातील गोलताला या गावची...
ऑगस्ट 14, 2019
दसवेलच्या शेतकऱ्याची आत्महत्या धुळे : सलग तीन वर्षे दुष्काळ बँकेचे आणि खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून दसवेल येथील तरुण शेतकरी किशोर भगवान पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. दोन दिवसांपासून हिरे महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. दसवेल (ता. शिंदखेडा) येथील...
ऑगस्ट 09, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : तालुक्‍यातील खैरी पन्नासे शिवारातील एका शेताच्या गोठ्यात असलेल्या 14 बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खैरीच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. खैरी पन्नासे येथील शेतकरी अशोक विठ्ठल केवटे यांच्या शेतात जनावरे...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
औरंगाबाद : "प्रत्येक क्षेत्र रिस्क असते पोलिस क्षेत्र महिलांसाठी अजिबात रिस्क नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या भल्यासाठी काम करते, पोलिस क्षेत्र महिलाबरोबर पुरुषासांठी एक फॅन्टास्टिक जॉब आहे. या क्षेत्रात महिलांनी यावेत. कारण एखाद्या प्रश्‍नाला तोंड देताना ती परिस्थिती हातळण्याची...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे...