एकूण 93 परिणाम
डिसेंबर 05, 2019
सोलापूर : यंदाच्या कांद्याच्या विक्रमी दरात लासलगाव बाजार समितीलाही मागे टाकणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा रुद्रावतार बघायला मिळाला. शेतकऱ्यांच्या या संतापाचा सामना बाजार समितीचे सभापती तथा माजीमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांना करावा लागला. शेतकऱ्यांनी...
नोव्हेंबर 25, 2019
चंद्रपूर : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढलेल्या सोयाबीनची किंमत मातीमोल झाली. पऱ्हाटीच्या बोंडाची संख्या घटली तर धानाचे उभे पीक वाया गेले, अशा अनेक व्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या प्रतिनिधींपुढे सोमवारी (ता. 25) मांडल्या. तातडीच्या मदतीची मागणी केली. महाराष्ट्रातील नैसर्गिक...
नोव्हेंबर 22, 2019
वडाळा : वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे बोगस कांद्याच्या बियाणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल 150 ते 200 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ऐन बाजारभाव तेजीत आसताना असा दुर्दैवी प्रसंग घडल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करत शेतकरी...
नोव्हेंबर 16, 2019
धुळे : अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पिकांचा व्हॉट्‌सऍपव्दारे पंचनामा होऊ शकतो का? तर होय, होऊ शकतो. जिल्ह्यातील बळसाणे येथील तलाठी महोदयांनी ही करामत करून दाखवली आहे. दौ-यात ते पाहून चक्रावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या अजब प्रकाराची पोलखोल करत सरकारी...
नोव्हेंबर 15, 2019
नगर : ""सरकार स्थापनेसंदर्भात महाशिवआघाडीत चर्चा सुरू आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती व शेतकऱ्यांच्या विकासाला गतिमान करणारे स्थिर सरकार लवकरच राज्यात स्थापित होणार आहे,'' असा विश्‍वास रोहित पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  आमदार पवार यांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात...
नोव्हेंबर 15, 2019
ठाणे : ठाणे शहरामध्ये होऊ घातलेल्या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट (खाडीकिनारा विकसित) या प्रकल्पाच्या नावाखाली खारफुटीची (कांदळवन) होणारी बेसुमार कत्तल अखेर जिल्हा प्रशासन आणि कांदळवन संरक्षण समितीने रोखली आहे. ठाणे महापालिकेच्या ठेकेदाराला तूर्तास काम थांबवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. दोन...
नोव्हेंबर 14, 2019
  परभणी : शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई जाहीर करुन ४३ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (ता.१४) जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ऑक्टोबर महिण्यात सलग २० दिवस झालेल्या अतिवृष्टीने खरिप हंगामातील...
नोव्हेंबर 09, 2019
जालना -  विविध पिकांच्या संरक्षणासाठी विमा कंपनीकडे विम्याची रक्कम भरल्यानंतर पुन्हा नुकसान झाल्याची माहिती देण्यासाठी वेगळा अर्ज भरण्याची नौटंकी कशासाठी करावयाची? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या असून न्यायासाठी टाहो...
नोव्हेंबर 09, 2019
हिंगोली, जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या मागणीसाठी मराठा शिवसैनिकसेनेतर्फे कामठा फाटा (ता.कळमनुरी) येथे शनिवारी (ता.९) सकाळी एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नांदेड व हिंगोली मार्गावरील वाहतुक एक तास ठप्प झाली होती.  कळमनुरी ते आखाडा बाळापूर...
नोव्हेंबर 05, 2019
मालेगाव : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शहरात सांडपाणी व घाणीने शहरवासिय त्रस्त आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई व विविध साथ आजार वाढत आहेत. डेंगी, मलेरिया, थंडी, ताप, न्युमोनिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमुळे नुकसानाचे पंचनामे रखडले. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर जाग प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार सर्व विभागांना तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे...
ऑक्टोबर 31, 2019
खारघर : नवी मुंबई पालिकेकडून मिळणारे पाच एमएलडी पाणी खारघरसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. काळे यांनी दिल्याने खारघरकरांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. पाण्यासाठी...
ऑक्टोबर 27, 2019
नाशिक :  बागलाण तालुक्यातील बिजोटे गाव व परिसरात काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.तेल्या रोगामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळले आहेत.अनेक शेतकऱ्यांनी मोठे कर्ज काढून व उसनवार पैसे घेऊन द्राक्ष बागा फुलविल्या...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
सटाणा :  सटाणा बाजार समितीमध्ये सोमवार ( ता.३०) तब्बल २१ हजार क्विंटल कांदा आवक असताना व्यापाऱ्यांनी सकाळी लिलाव सुरू केले नाहीत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारात गेल्या काही तासांपासून रास्ता रोको आंदोलन छेडले. यानंतर चांदवडला तहसीलदार जितेंद्र इंगळे व व्यापाऱ्यांची बैठक पार...
सप्टेंबर 28, 2019
उंडवडी (पुणे) : कऱ्हा नदीला गुरुवारी (ता. 26) आलेल्या पुराच्या पाण्याने अंजनगाव (ता. बारामती) येथील शेतकरी अमित आनंदराव परकाळे यांच्या अर्धा एकर जमिनीतील माती वाहून गेली असून, फक्त खडक उरला आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांनी या शेतात करडईची पेरणी केली होती. आता मात्र फक्त तिथे फक्त खडक...
सप्टेंबर 25, 2019
सटाणा : कांद्याला सर्वत्र चढे भाव मिळत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता कांद्याचे लिलाव अचानक बंद पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती प्रशासनाचा निषेध करीत तब्बल...
सप्टेंबर 09, 2019
बीड -  पावसाचे दिवस जसजसे संपत चालले आहेत, तसे जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची छाया गडद होत आहे. यंदाच्या मॉन्सूनचे शंभर दिवस संपले असून, आतापर्यंत फक्त 40.11 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे येथील दुष्काळी परिस्थिती कायम आहे. आगामी वीस दिवसांत तरी समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी जिल्हावासीय गणरायाला साकडे...