एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
ऑक्टोबर 01, 2019
राहुरी : कांद्याचे भाव घसरल्याने, तसेच निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी बाजार समितीत केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक : औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील द्याने फाट्याजवळ कांदा उत्पादक शेतक-यांनी सकाळी अकराच्या सुमारास रस्त्यावर उतरून तब्बल अर्धा तास आंदोलन छेडले. केंद्र शासनाने व वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात संपूर्ण बंद केली तसेच व्यापारी साठ्यांवरही निर्बंध लावले किरकोळ व्यापा-यांना शंभर क्विंटल व...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 25, 2019
सटाणा : कांद्याला सर्वत्र चढे भाव मिळत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता कांद्याचे लिलाव अचानक बंद पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती प्रशासनाचा निषेध करीत तब्बल...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
ऑगस्ट 04, 2019
शिरोली पुलाची - येथील पुणे बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवामार्गावर पाणी आले असून, शिरोलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सेवामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक नागाव फाटा मार्गे महामार्गावर वळवली आहे.  संततधार पावसामुळे पंचगंगा पूलापासून शिरोलीतील...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
जुलै 10, 2019
नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले.  मालेगाव...
जून 29, 2019
लोणावळा - लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढेनाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ४० मिलिमीटर पावसाची नोंद...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मार्च 23, 2019
जळगाव : महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीच्या वादातून महिला पोलिसाने दिराचा छळ केल्यानंतर या जाचास कंटाळून ममुराबाद (ता. जळगाव) येथील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मृत शेतकरी भरत गणपत सपकाळे (वय 40) कुटुंबीयांसह येथील दिनकरनगरात वास्तव्यास होते....
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
डिसेंबर 11, 2018
चांदवड (जि. नाशिक) - राज्य सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी (ता. 11) सकाळी दहा वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "रस्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी दिली....
नोव्हेंबर 19, 2018
उंब्रज (कऱ्हाड)- शिवडे (ता. कऱ्हाड) येथील महामार्गा लगतच्या माळवीच्या शिवारात शेतात पाणी पाजण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना व वास्तव्यास असणाऱ्या विटभट्टी कामगारांना बिबट्या दिसून आला. त्यामुळे त्या भीतीचे वातावरण आहे. सकाळी सातच्या सुमारास लोकवस्तीत बिबट्याच्या दिसला.  शिवडे येथील हायवेलगतच्या मळवी...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
सप्टेंबर 21, 2018
कायगाव : औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावर अंमळनेर (ता. गंगापूर) शिवारातील लखन हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात नगरकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 21) सकाळी सात ते साडेच्या सुमारास घडली. अंमळनेर वस्ती (ता....