एकूण 54 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
सप्टेंबर 25, 2019
सटाणा : कांद्याला सर्वत्र चढे भाव मिळत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  मंगळवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजता कांद्याचे लिलाव अचानक बंद पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील सटाणा-मालेगाव रस्त्यावर बाजार समिती प्रशासनाचा निषेध करीत तब्बल...
सप्टेंबर 24, 2019
खटाव ः यंदा झेंडू हंगाम बहरात आला असून, ऐन सण व उत्सवाच्या काळातच फुलांचा भाव पडला आहे. ठोक बाजारामध्ये झेंडूच्या फुलांना किलोमागे केवळ पाच रुपये दर मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. फुलांच्या उत्पादनाचा खर्चही सुटत नसल्याने जांब येथील शेतकऱ्यांनी फुलांना बाजार...
ऑगस्ट 29, 2019
घोटी, ता. २७ : तांदळाच्या पठारावरच तांदूळ उद्योगाला मंदीचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत कामगार कपातीची गंभीर वेळ येवून तांदूळाचा खप निम्म्यावर आल्याने वाढत्या स्पर्धेत टिकाव लागावा यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तांदूळ प्रक्रिया उद्योग व्यावसाहीकांनी सकाळ’कडे मांडले आहे. तांदूळ उत्पादनात...
ऑगस्ट 16, 2019
भिवंडी : भारतात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सुभाष कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी अटक केली. संबंधित महिलेचे नाव परवीन जमीरूल मियॉं (35) असे असून ती मूळची बांगलादेशातील जौसूर जिल्ह्यातील गोलताला या गावची...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
मार्च 08, 2019
देऊर (धुळे): सातत्याने उद्‌भवणारा दुष्काळ, पाण्याची टंचाई, बियाणे-खतांच्या वाढत्या किमती अन्‌ एवढे करूनही शेतीमालाला मिळणारा मातीमोल दर यामुळे ग्रामीण भागातील युवकांचा शेतीतला ओढा संपला. शेती म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्थिती आहे. यामुळे जो-तो रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहे. याला मात्र...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जुलै 19, 2018
सांगली : दूध बंद आंदोलन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिसत असले तरी ते वास्तवात दूध संघवाल्यांचे आहे. त्यांच्याकडून दूध पावडरचे दूध करून बाजारात विकले जात आहे. जोवर पावडर संपत नाही तोवर आंदोलन सुरु राहील. यात राजू शेट्टींना हाताशी धरून शेतकऱ्यांशी खेळ केला जातोय, राज्याच्या तिजोरीवर...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
जून 03, 2018
तालमीच्या वेळी कित्येक वेळा सदाशिवरावांच्या सुरांनी माझे डोळे भरून यायचे. भरल्या कंठानं मला पुढं गाताच यायचं नाही. अशी "गोबहरहरी' गायकी शिकण्याचं भाग्य मला लाभलं. गो म्हणजे इंद्रिय, पर्यायानं इंद्रियांना बहर आणणारी गायकी, असाच किराणा घराण्याच्या गायकीचा लौकिकच आहे. माझा जन्म वारकरी संप्रदायाची...
मे 15, 2018
मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.  ‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘...
एप्रिल 05, 2018
कळवा- सध्या ठाणे, मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर हिरवागार स्वस्त भाजीपाला मिळत आसल्याने गृहिणींना त्याची भुरळ पडू लागली आहे. या स्वस्त भाज्या घेण्यासाठी सध्या मुंबई व ठाण्यातील बाजारात महिलांची गर्दी होताना दिसत आहे. परंतु, या फेरीविक्रेत्या भाजीविक्रेत्या कडून घेतलेला भाजीपाला बेचव व शरीराला घातक...
एप्रिल 02, 2018
सफाळे : अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सुप्रीम कोर्टाने शिथील केल्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्यासाठी  सोमवारी (ता. 2) पुकारलेल्या पालघर बंदला सफाळयात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औषधांची दुकाने, दूध, दवाखाने, मच्छी मार्केट, शाळा, बस, रिक्षा वगैरे अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.   पश्चिम...