एकूण 148 परिणाम
डिसेंबर 05, 2019
सातारा : ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात...
डिसेंबर 01, 2019
जळगाव : अतिपावसाने शेतीचे झालेले नुकसान, सोसायटीचे कर्जाचा बोजा, घरातील हलाखीची परिस्थिती..घर कसे चालवायचे; या विवंचनेत शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली; अशा घटना आतापर्यंत ऐकल्या आहेत. परंतु बापावर अगोदरच कर्जाचा डोंगर असल्याने आपल्या शिक्षणाची फी भरून आणखी बोजा कशाला वाढवायचा हि विवंचना आणि...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक: शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासासाठी गट शेतीची संकल्पना पुढे आली आहे. या अनुषंगाने संघटीतपणे संस्थात्मक पातळीवर कामकाज होणे काळाची गरज आहे. यासाठी कौशल्य विकासातून गटशेतीला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांचा सामूहिक विकास शक्‍य होईल. यासाठी उद्देश निश्‍चित करून शेतकऱ्यांनी गटांची निर्मिती करावी, असा...
नोव्हेंबर 25, 2019
नागपूर :  चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यातील रायपूर हे जंगलातील गाव. कोलाम या आदिम आदिवासी जमातीचे लोक तिथे वास्तव्यास आहेत. मानवीवस्तीच्या दूर राहून उपजीविका करावी. आपली लोककला, श्रद्धा आणि सण-उत्सव जपत गरिबीत का होईना; परंतु शांततेने जीवन जगावे, ही कोलाम समाजाची संस्कृती. माणिकगड पहाडावर...
नोव्हेंबर 18, 2019
जळगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. त्यांची खोली हे आमच्या शिवसैनिकांचे मंदिर आहे. त्याठिकाणी झालेल्या चर्चेत आश्‍वासन देऊन आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जर कोणी खोटं ठरवीत असेल तर आम्ही आमदारही ते सहन करणार नाही. त्यामुळे आम्ही एका ओळीत सरकार स्थापनेचे अधिकार...
नोव्हेंबर 15, 2019
नगर : ""सरकार स्थापनेसंदर्भात महाशिवआघाडीत चर्चा सुरू आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती व शेतकऱ्यांच्या विकासाला गतिमान करणारे स्थिर सरकार लवकरच राज्यात स्थापित होणार आहे,'' असा विश्‍वास रोहित पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  आमदार पवार यांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात...
ऑक्टोबर 31, 2019
जळगाव : मतदारसंघात कृषी, सिंचन, उद्योग आणि शेतरस्ते विकासाचे केंद्रबिंदू असतील. आगामी पाच वर्षांत मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्यात येईल, अशी ग्वाही पाचोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे दुसऱ्यांदा यश मिळविलेले आमदार किशोर पाटील यांनी दिली. "सकाळ'शी दिलेल्या भेटीत चर्चा करताना त्यांनी आगामी मतदार...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होणार का? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना युवकांना मात्र शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराची चिंता आहे, त्यावरच राजकीय पक्षांनी भर दिला पाहिजे, असे या युवकांना वाटते. या निवडणुकीत हेच मुद्दे लक्षात घेऊन...
सप्टेंबर 19, 2019
वार्तापत्र - शिरूर विधानसभा मतदारसंघ समस्या १ - पुण्यातून शिरूर किंवा शिरूर भागातून पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा झाल्यास त्यासाठी वेळ किती लागेल? तरीही तितक्‍या वेळेत पोचू शकू का? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देण्याचे धाडस कोणी करणार नाही. कारण, पुणे- नगर रस्त्यावरील बेभरवशाची वाहतूक. या भागातील...
जुलै 31, 2019
माळी समाजाचे मोठे संघटन उभारण्याकडे कल  जळगाव ः माळी समाज कष्टकरी, शेतकरी असल्याने शिक्षणामध्ये काहीसा मागे आहे. शिक्षणामध्ये समाजातील युवक- युवतींनी पुढे जाऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, उद्योगासाठी मार्गदर्शन करणे, समाज मोठा असल्याने समाजाला...
जुलै 31, 2019
शिरपूर - आमदार अमरिशभाई पटेल यांची विकासाभिमुख धोरणे आम्हाला काँग्रेसकडे खेचून आणणारी ठरली. आमच्यासाठी अमरिशभाई हाच पक्ष आहे. ते जातील तेथे आम्ही असू. तालुक्‍याच्या हितासाठी आम्ही नेहमीच अमरिशभाईंसोबत राहू, अशी प्रतिक्रिया येथील समर्थकांसह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून उमटत आहे. काँग्रेसची...