एकूण 7 परिणाम
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास...
जुलै 30, 2017
सोमेश्वरनगर : नीरा डावा व उजवा कालवा या अमृतवाहिन्यांचा 'अमृतसाठा' मानले गेलेले वीर धरण आज पूर्ण भरले असून दुपारी तीनपासून साडेचार हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगाने नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. चालू पावसाळ्यात आजिबात पाऊस न झालेल्या 'वीर'च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही गूड न्यूज ठरणार आहे...
जून 17, 2017
बार्शी - मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने गुरुवारी (ता.15) रात्रभर तालुक्‍यात सर्वदूर हजेरी लावली. रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत बरसत होता. या पावसामुळे नागझरी नदीला पूर आल्याने राळेरास (ता. बार्शी) येथे पुलावर पाणी आले. यामुळे बार्शी-सोलापूर रस्ता...
मे 20, 2017
कणकवली - शहरालगतच्या वागदे येथील दूध डेअरीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी तांत्रिक कर्मचारी आणि आधुनिक यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव दुग्धविकास विभागाने सादर करावा, असे निर्देश राज्याचे मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...
एप्रिल 04, 2017
दापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचे...
मार्च 25, 2017
कोल्हापूर - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सौदे ऑनलाइन होणार आहेत. यातून व्यापारी, शेतकरी यांचा प्रवासखर्च, वेळ व श्रम अशी तिहेरी बचत होणार आहे. जवळपास ३० लाखांच्या अनुदानातून बाजार समितीत त्यासाठी विशेष तांत्रिक सुविधा करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात ऑनलाइन सौदे सुविधा...