एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑगस्ट 10, 2019
नेर (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन दादाराव कचरे (वय 32) या तरुण शेतकऱ्याचा कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 10) सकाळदरम्यान घडली. या घटनेने शासन व जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांवर...
ऑक्टोबर 09, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) - गिरणा पट्ट्यात बिबट्याकडून गुरांवर होणारे हल्ल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहेत. जामदा (ता. चाळीसगाव) येथे बिबट्याने दोन वासरांचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे ठेवले जात असून त्यात...
जून 11, 2018
चिपळूण - कापरे येथे वीजेचा शॉक लागून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. येथे दोन दिवस माॅन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन पहिल्याच पावसात अनंत रत्नू कदम (वय. 62) यांचा मृत्यु झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कदम हे आज सकाळी साडेसात वाजता शेतात...
जून 07, 2018
ब्राह्मणगाव (जि.नाशिक) - जुनी शेमळी (ता.बागलाण) येथील शेतकरी एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील गोटफार्मजवळील पाण्याच्या टाकीत व विहिरीत कुटुंबिय बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सोमवारी (ता.४) रोजी विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी खराब केल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात...
एप्रिल 27, 2018
ग्रामपंचायतीतर्फे पाच एकर पर्यायी जागेचा ठराव... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे(ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला असून, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी नुकतीच सरपंच संजय खैरनार व ग्रामपंचायतीच्या...
एप्रिल 22, 2018
सांगली - ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती घाटावरून मगरीने ओढून नेलेल्या चौदा वर्षाच्या सागर सिदू डंक या बालकाचा मृतदेह आज सकाळी सापडला. डिग्रज हद्दीत तब्बल चाळीस तासांनी त्याचा मृतदेह आज पाण्यावर तरंगताना दिसून आला. मगरीने मृतदेहाचा कमरेखालचा काही भाग खाल्ला आहे. गेले दोन दिवस वनविभाग, जीवरक्षक...
फेब्रुवारी 28, 2018
सटाणा : चौगाव (ता.बागलाण) येथे विद्युतवाहक तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या डाळिंब बागेची बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी आज (ता.२८) पाहणी केली. यावेळी श्री.चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एम.जे.घरटे व उपकार्यकारी अभियंता ए.आर.अहिरे...
ऑगस्ट 23, 2017
उस्मानाबाद, लातूर - उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील वेगवेगळ्या घटनांत तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  खामसवाडी (ता. कळंब ) येथील शेतकरी अशोक दत्तात्रेय शेळके (वय ६०) यांची एक हेक्‍टर शेती असून, पावसाअभावी सोयाबीन करपून गेले. त्यांच्यावर बॅंकेचे १८ हजार ४००, तर दोन लाख रुपयांची...
जून 06, 2017
नंदुरबार - नंदुरबार ते धुळे रस्त्यावरील रनाळे (ता. नंदुरबार) येथे शिवसेना व शेतकऱ्यांनी चार तास रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला. शेतकऱ्यांनी पोलिस विभागाला निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. यावेळी कर्जमाफीचे आम्हाला आश्वासने नको, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणला....
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...