एकूण 6 परिणाम
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
एप्रिल 27, 2018
जळगाव : खरीप हंगाम तोंडावर असून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी सुमारे 3 लाख मेट्रिक टन एवढी विविध खतांची मागणी केली आहे. दरम्यान, खानदेशातील मुख्य पीक असलेल्या कपाशी लागवडीसाठी अद्यापही नवीन बीटी बियाण्याची प्रतीक्षा कायम आहे.  एप्रिल महिना सरत आला असून आता खरीप हंगामपूर्व कामांना सुरवात झाली आहे. या...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
जून 03, 2017
मुंबई, दिल्ली, बंगळूरसह अहमदाबादमध्ये भाव वधारले नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी निर्यातीसह देशांतर्गत बाजारपेठेत कांदा न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा 20 कोटींचा 35 हजार टन कांदा जागेवर आहे. त्याचवेळी एका दिवसात मुंबईसह...
मार्च 18, 2017
धुळे - मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणात अकरा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने जलसाठा झालेला नाही. धरणाचे काम झाल्यापासून एकदाही देखभाल- दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अमरावती प्रकल्प तापीच्या पाण्याने भरण्यासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेला गती...