एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
यवतमाळ : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्या बाबतीत अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी केला असून तिवारींच्या निषेधार्थ संपाचा पवित्रा घेतला आहे. उद्या शुक्रवारी 20 तारखेला...
जानेवारी 31, 2019
अंबासन (नाशिक) - मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात मोसम नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात लीलाव झालेला नसतानाही आर्थिक देवाणघेवाणीतून सर्रास अनाधिकृतरित्या वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत स्थानिक काही शेतक-यांनी हटकले असता त्यावरही वाळू...
डिसेंबर 06, 2018
अमळनेर : गेल्या चार वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. उत्पन्नात मोठी घट झाल्याने घेतलेले कर्ज आम्ही फेडू शकत नाहीत. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने जनावरे विकावी लागत आहे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीसमोर मांडल्या.  जुनोने (ता. अमळनेर) येथे केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीने सकाळी...
डिसेंबर 06, 2018
परभणी : केंद्रीय दुष्काळी पथकाच्या दौऱ्यातून रद्य केलेल्या पेडगाव (ता.परभणी) येथील संतप्त शेतक-यांनी रूडी (ता.मानवत) फाट्यावर पथकातील अधिका-यांच्या गाड्या अडिवण्यात आल्या. तेव्हा अधिकारी नमल्याने पथकाने पेडगावात येवून पाहणी केली. तदनंतर रूडी (ता.मानवत) आणि गणेशपूर (ता.सेलू) गावाची पाहणी केली. ...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
जून 03, 2018
येवला : पहिल्याच पावसाच्या तडाख्यात तालुक्यातील शेतकरी भिजून नव्हे तर भाजून निघाला असून सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. महसूल विभागाच्या दप्तरी ९० शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. शुक्रवारी सायंकाळी व रात्री पूर्व भागात व इतरत्रही पावसाने...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....