एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड ः ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराने विस्कळित झालेले जनजीवन अद्याप सावरते न सावरते तोच पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीकाठासह विद्यानगरच्या नागरिकांनी पावसाचा जणू धसकाच घेतला आहे. नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या विद्यानगरला महापुरापेक्षा अतिवृष्टीत निचऱ्याअभावी साचून राहणाऱ्या...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
ऑगस्ट 21, 2018
अक्कलकोट - वीर धरणातून मागील आठवड्यात सोडलेले पाणी काल ता.२० रोजी सायंकाळी हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल झाले आहे. दरम्यान या बंधाऱ्यात दोन मीटर उंचीपर्यंत प्लेट टाकण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता या बंधाऱ्यातून १२ हजार क्यूसेक्स प्रति सेकंद इतक्या वेगाने पाणी खाली कर्नाटक हद्दीत जात आहे. सध्याची...
जून 09, 2018
अक्कलकोट - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन विभाग सोलापूर आयोजित व स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापन अंतर्गत श्री स्वामी समर्थ पावन नगरी अक्कलकोट येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आहे आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत महिती...
एप्रिल 17, 2018
नाशिकः राज्यात काड्या वापरुन द्राक्षबागा उभारल्या जात असून शेतकऱ्यांना "मदर प्लॅंट'ची फारशी माहिती नसते. त्यामुळे झाडांविषयीची शास्त्रीय माहिती उपलब्ध होण्यासह कीडरोगावर नियंत्रणात अडचणी येतात. त्यावर उपाय म्हणून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातर्फे द्राक्ष उद्योगात प्रमाणित रोपवाटिका ही संकल्पना...
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
जानेवारी 29, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) - माळमाथा परिसरातील वेहेरगावपासून साक्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घाटसिंग नाल्याजवळ काटेरी झुडपात पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत रविवारी (ता. 28) सहाच्या सुमारास नायलॉनच्या पिशवीत स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास...
डिसेंबर 05, 2017
नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक)  येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे...
नोव्हेंबर 16, 2017
अकोलाः ‘बाजारात नाही भाव अन् शासन घेईना ठाव’, म्हणे जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी हमीभाव केंद्रे सुरू केले, पण नावालाच! एकरी दोन क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन घ्यायला तयार नाही, अन् त्यातही ओलीचे प्रमाण १२ टक्क्यापेक्षा अधिक सांगून खरेदीला नकार मिळत आहे. अनुदान नाही, पीक कर्ज नाही, शेतमालाला भाव नाही,...
ऑगस्ट 22, 2017
राजापूर - आंब्यासह काजू कलमावर खोंडकिड्याच्या प्रादुर्भावाने बागायतदार हवालदिल झाले आहेत. यावर दै. ‘सकाळ’ने (ता. १९) सचित्र बातमी प्रकाशित करून टाकलेल्या प्रकाशझोतानंतर कृषी विभागाने तत्काळ याची दखल घेतली व खोंडकिडा पडलेल्या झाडांचे तातडीने सर्वेक्षण सुरू केले, अशी माहिती प्रभारी तालुका कृषी...
जुलै 30, 2017
सोमेश्वरनगर : नीरा डावा व उजवा कालवा या अमृतवाहिन्यांचा 'अमृतसाठा' मानले गेलेले वीर धरण आज पूर्ण भरले असून दुपारी तीनपासून साडेचार हजार क्युसेक्स प्रतिसेकंद या वेगाने नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. चालू पावसाळ्यात आजिबात पाऊस न झालेल्या 'वीर'च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ही गूड न्यूज ठरणार आहे...
जुलै 05, 2017
एक सप्टेंबरपासून "सेल्फ सीलिंग' कार्यपद्धती सोलापूर - निर्यातदार उद्योजक, शेतकरी, उत्पादकांसाठी एक गुड न्यूज आहे. कोणताही माल परदेशात निर्यात करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंटेनर सील करावा लागायचा. आता एक सप्टेंबरपासून निर्यातदार आपला माल स्वतःच सील करू...
जून 17, 2017
बार्शी - मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने गुरुवारी (ता.15) रात्रभर तालुक्‍यात सर्वदूर हजेरी लावली. रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत बरसत होता. या पावसामुळे नागझरी नदीला पूर आल्याने राळेरास (ता. बार्शी) येथे पुलावर पाणी आले. यामुळे बार्शी-सोलापूर रस्ता...