एकूण 28 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
चंद्रपूर : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढलेल्या सोयाबीनची किंमत मातीमोल झाली. पऱ्हाटीच्या बोंडाची संख्या घटली तर धानाचे उभे पीक वाया गेले, अशा अनेक व्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या प्रतिनिधींपुढे सोमवारी (ता. 25) मांडल्या. तातडीच्या मदतीची मागणी केली. महाराष्ट्रातील नैसर्गिक...
नोव्हेंबर 22, 2019
वडाळा : वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे बोगस कांद्याच्या बियाणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल 150 ते 200 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ऐन बाजारभाव तेजीत आसताना असा दुर्दैवी प्रसंग घडल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करत शेतकरी...
नोव्हेंबर 14, 2019
  परभणी : शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई जाहीर करुन ४३ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी (ता.१४) जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ऑक्टोबर महिण्यात सलग २० दिवस झालेल्या अतिवृष्टीने खरिप हंगामातील...
नोव्हेंबर 05, 2019
मालेगाव : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शहरात सांडपाणी व घाणीने शहरवासिय त्रस्त आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई व विविध साथ आजार वाढत आहेत. डेंगी, मलेरिया, थंडी, ताप, न्युमोनिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे...
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमुळे नुकसानाचे पंचनामे रखडले. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर जाग प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार सर्व विभागांना तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे...
ऑक्टोबर 31, 2019
खारघर : नवी मुंबई पालिकेकडून मिळणारे पाच एमएलडी पाणी खारघरसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. काळे यांनी दिल्याने खारघरकरांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. पाण्यासाठी...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड ः ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व महापुराने विस्कळित झालेले जनजीवन अद्याप सावरते न सावरते तोच पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीकाठासह विद्यानगरच्या नागरिकांनी पावसाचा जणू धसकाच घेतला आहे. नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या विद्यानगरला महापुरापेक्षा अतिवृष्टीत निचऱ्याअभावी साचून राहणाऱ्या...
ऑगस्ट 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : येथील भालर मार्गावर असलेल्या जीएस ऑइल कंपनीच्या संचालकांनी बेनामी कर्ज उचलून बॅकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. या घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. सीबीआयचे अधीक्षक एस. मिश्रा शनिवारी (ता.24) सकाळी दहाला वणी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणात तीस जणांना बोलावून चौकशी...
ऑगस्ट 10, 2019
नेर (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन दादाराव कचरे (वय 32) या तरुण शेतकऱ्याचा कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 10) सकाळदरम्यान घडली. या घटनेने शासन व जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांवर...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
सप्टेंबर 16, 2018
यवतमाळ/कळंब : गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विदर्भातील 52 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामागील प्रमुख कारण बनावट कीटकनाशकांचा वापर होते. त्यामुळे बनावट कीटकनाशके शोधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. यावर्षी कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत कळंब येथे दोन दिवसांत तीन छापे टाकून...
ऑगस्ट 21, 2018
उंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत असलेली घरे, दुकाने, झाडे व विहीरी यांचे पंचनामे करावेत, तो पर्यंत कोणताही पंचनामा करु नये, अशी मागणी खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. 21)...
जून 07, 2018
ब्राह्मणगाव (जि.नाशिक) - जुनी शेमळी (ता.बागलाण) येथील शेतकरी एकनाथ भिला बच्छाव यांच्या शेतातील गोटफार्मजवळील पाण्याच्या टाकीत व विहिरीत कुटुंबिय बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने सोमवारी (ता.४) रोजी विषारी औषध टाकून संपूर्ण पाणी खराब केल्याची धक्कादायक घटना घडली असून परिसरात...
जून 04, 2018
जळगाव ः राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांतील "सर्व्हर'ची सेवा आता खासगी कंपन्यांकडून घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काढले आहेत. या सेवेसाठी येणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला खासगी संस्थांकडून "सर्व्हर'ची सेवा घेऊन त्यासाठी येणारा खर्च कसा पेलावयाचा याची...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
एप्रिल 03, 2018
सटाणा : सटाणा ते चौगाव या शहरहद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवार (ता.३) रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये...
मार्च 31, 2018
मालेगाव : येथील बाजार समितीत टरबूज विक्रीसाठी आलेल्या परजिल्ह्यातील शेतकऱ्याचे टरबूज चोरणाऱ्या हमालाला जाब विचारला असता हमालाने शेतकऱ्याला मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकजुट करीत मारहाण करणाऱ्या हमालावर कारवाई करा असा इशारा देत समितीच्या फळ विभागाचे लिलाव शनिवारी सकाळी बंद...
मार्च 23, 2018
 नाशिक : राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतून 2016-17 च्या थकबाकीदारांना लाभ देण्याचे धोरण स्वीकारले. त्याचा फायदा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस होणार असून, बॅंक सुस्थितीत येईल, असा विश्‍वास बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला. सरकारच्या धोरणातून बॅंकेला बाराशे कोटी रुपये मिळण्याचा मार्ग...