एकूण 13 परिणाम
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जानेवारी 19, 2019
धुळे : सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणारे, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी (70) यांचे आज अल्प आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. सोमवार (ता. 21 जानेवारी) सकाळी दहाला येथील ओं. क. गिंदोडीया विद्यालय प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येतील.  राज्यात परिचित असलेले ऍड. सूर्यवंशी...
जानेवारी 13, 2019
भारतात आणि जगाच्या जवळपास अर्ध्या भागात या वर्षभरात निवडणुका होणार आहेत.निवडणुका हा केवळ घोषणाबाजीचा फड नसतो. समाजाच्या आत्म्याचा शोध घेण्याची ती एक संधी असते. ही संधी उमेदवार आणि मतदार अशा दोघांसाठीही असते. या संधीचा योग्य वापर करणं भारतातल्या व जगभरातल्या मतदारांच्या हातात आहे. आपण सगळे जण या...
सप्टेंबर 28, 2018
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
जून 21, 2018
मोहोळ (सोलापूर) : गेल्या  अनेक वर्षापासुन कोट्यावधी रुपये खर्च करून अर्धवट असलेल्या मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसासिंचन योजनेचा टप्पा क्र. 2 च्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्ववाखाली मोहोळ तालुुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सतीश...
जून 04, 2018
जळगाव ः राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांतील "सर्व्हर'ची सेवा आता खासगी कंपन्यांकडून घेण्याचे आदेश राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने काढले आहेत. या सेवेसाठी येणारा खर्च अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला खासगी संस्थांकडून "सर्व्हर'ची सेवा घेऊन त्यासाठी येणारा खर्च कसा पेलावयाचा याची...
जानेवारी 24, 2018
टाकळी ढोकेश्वर (नगर): पारनेर तालुक्यातील ढवळपुरी, वनकुटे, गाजदीपुर, वडगाव सावताळ, पळशी या गावांतील जमिनी भारत सरकारच्या संरक्षण विभाग सरावासाठी आरक्षित करणार असून, याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड भिती व सभ्रंमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही जमीन आरक्षित न करण्यासाठी शरद पवार यांना निवेदन देणार आहे,...
डिसेंबर 05, 2017
नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक)  येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
एप्रिल 05, 2017
अभोणा - काश्‍मीरसारख्या थंड प्रदेशात फुलणारे केशर उष्ण वातावरणात पिकविण्याची किमया बोरदैवत (ता. कळवण) येथील तरुण आदिवासी शेतकऱ्याने केली. या तरुणाचे नाव आहे, अनिल पवार. पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची खूणगाठ बांधलेल्या या तरुण शेतकऱ्याने चक्क केशरची शेती फुलवत स्थानिक...
जानेवारी 14, 2017
हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे.  राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने...
जानेवारी 12, 2017
चौदा वर्षांपूर्वी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या उद्योगाने आता निर्यातक्षम म्हणून लौकिक कमावला आहे. कार्याचा विस्तार तीन एकरांवर पसरला असून, तिनशे कामगार काम करत आहेत. उद्योग तोट्यात गेल्याने फटका सोसला, त्यावर मात केली. अभियांत्रिकी विशेषतः उद्योग क्षेत्राची कोणतीही पार्श्‍...
डिसेंबर 20, 2016
सांगली - उरमोडी आणि टेंभूच्या पाण्यासाठी आज आटपाडीच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे महामंडळाच्या वारणाली येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ३१ डिसेंबरपर्यंत पाणी देण्याचा निर्णय झाला नाही, तर थेट कोंबडवाडीत (जि. सातारा) पाणी उपसा केंद्रावर बेमुदत ठिय्या मांडू, असा इशारा देण्यात आला. त्याला उत्तर देताना...