एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
खामगाव : एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेत मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यानं...
नोव्हेंबर 02, 2019
नागपूर : सरकारी कर्मचारी दिवाळीच्या सुटीचा आनंद घेत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमुळे नुकसानाचे पंचनामे रखडले. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर जाग प्रशासनाला जाग आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदार सर्व विभागांना तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
नोव्हेंबर 16, 2018
परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज...
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या...
ऑक्टोबर 08, 2017
औरंगाबाद - महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या २८ गावांच्या नियोजनबद्ध विकास आराखड्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्‍ती करण्याच्या, तसेच प्रारूप विकास आराखड्याला अंतिम मंजुरी दिल्याचे ट्‌विट स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मागील ११ वर्षांपासून लालफितशाहीत रखडलेल्या या २८...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...
जानेवारी 10, 2017
एसआयएलसी, हिब्रू विद्यापीठ, पॅलेडियम ग्रुप, कौशल्य विकास मंत्रालयाचा सामंजस्य करार मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी),...
डिसेंबर 13, 2016
नागपूर ः मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनी खरेदी केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. विशेष म्हणजे, या जमिनींची खरेदी मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील...