एकूण 8 परिणाम
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
सप्टेंबर 16, 2018
यवतमाळ/कळंब : गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विदर्भातील 52 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यामागील प्रमुख कारण बनावट कीटकनाशकांचा वापर होते. त्यामुळे बनावट कीटकनाशके शोधणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. यावर्षी कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत कळंब येथे दोन दिवसांत तीन छापे टाकून...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
मे 09, 2017
पुणे - निसर्ग आणि समाज व्यवस्थेमुळे शेतकरी वर्गाचे आयुष्य काळवंडून जाते. या जिवघेण्या अवस्थेतूनदेखील तावूनसुलाखून निघत घट्टपणे उभे राहणाऱ्या माणसांचे जीवन म्हणजे ‘जू’ कांदबरी होय. हे आत्मकथन नव्हे तर आईच्या आयुष्याची फरफरट भोळेपणातून मांडणारे या कादंबरीचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे...
जानेवारी 12, 2017
कोल्हापूर - महापालिकेच्या सुभाष स्टोअर्स या वर्कशॉपमधील घोटाळ्यात तत्कालीन अधीक्षक एम. डी. सावंत दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. १०० रुपयांचे स्पेअर पार्ट १००० रुपयांना खरेदी केल्याचा ठपका या अहवालात ठेवला आहे. त्याचबरोबर कंटेनर दुरुस्तीतही अवाजवी खर्च दाखवला आहे. या सर्व घोटाळ्याची रक्कम सावंत...
जानेवारी 10, 2017
एसआयएलसी, हिब्रू विद्यापीठ, पॅलेडियम ग्रुप, कौशल्य विकास मंत्रालयाचा सामंजस्य करार मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी),...
जानेवारी 04, 2017
चिपळूण - कोकणात पावसाचे मोठे प्रमाण असताना उन्हाळ्यात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवते. विविध पद्धतीच्या बंधाऱ्यांतून पाणी अडवून त्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर करावा. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून नद्यांबरोबरच कोकणच्या पुनरुज्जीवनासाठी लोकसहभागातून विविध प्रकल्प राबविण्याची गरज आहे, असे मत जलपुरुष डॉ....