एकूण 56 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
सप्टेंबर 12, 2019
शिऊर (जि.औरंगाबाद) : वैजापूर बाजार समितीच्या शिऊरच्या उपबाजार केंद्रात मुगाच्या दरात मोठी घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती, संचालकांशी मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी येण्यास उशीर केल्याने एका शेतकऱ्याने वीज खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 11) सकाळी येथे...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने जिल्ह्यावर अभूतपूर्व संकट आले. या महापुराचा सर्वच समाजघटकांना फटका बसला. यातही शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जी आकडेवारी घोषित केली आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई...
ऑगस्ट 10, 2019
चांदूरबाजार (जि. अमरावती) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शामुळे शेतातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आक्रोश केल्याने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वडुरा गावात शनिवारी (ता. दहा) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली....
जुलै 14, 2019
अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी...
मार्च 10, 2019
कथा सांगायला सुरवात केली, तसा समोरून चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही मोठे वक्ते बोलताना मध्येच खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावर फिरवतात हे मी पहिलं होतं. नकळत मी खिशात हात घालून रुमाल काढला. रुबाबात तो चेहऱ्यावर फिरवला. त्यानं ओठ टिपले. थोड्याच वेळात चेहऱ्याची, ओठांची आग सुरू झाली. मग लक्षात आलं, की...
फेब्रुवारी 19, 2019
उरुळी कांचन - शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार वीजपुरवठा उपलब्ध व्हावा या हेतुने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु करण्यात आली आहे. सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून, अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीज बिलांचा...
डिसेंबर 28, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : गुरुवारी (ता. 27) विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाण्यातून वाचविल्यानंतर त्याला विहिरीत तब्बल पंधरा तास ताटकळत बाजेवर बसून राहावे लागले. रात्री आठ वाजतादरम्यान पाचारण करण्यात आलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील पथकाने त्या बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर पैनगंगा...
नोव्हेंबर 16, 2018
परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर - महावितरणच्या वतीने शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. पाच-दहा मिनिटांनी वीजपुरवठा "ट्रीप' होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा कधी सुरू होतो व कधी बंद होतो, याची माहितीच शेतकऱ्यांना होत नसल्याने मोठी अडचण निर्माण...
ऑगस्ट 31, 2018
येवला : शासनाने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पुन्हा एकदा पाणी फिरवले आहे. त्यामुळे ऐन खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागणार आहे. तर इतर १४ ते १६ तास अंधारात रहावे लागणार आहे.यामुळे शेती सिंचनासाठी दिवसभर बारा तास वीजपुरवठा करावा अशी मागणी बाजार समितीचे...
ऑगस्ट 29, 2018
भिगवण (पुणे) : निरा व भिमा नद्या दुथडी भरुन वहात व जिल्ह्यातील धरणे भरलेली असताना इंदापुर तालुक्यातील मदनवाडी तलावांमध्ये पक्ष्यांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मदनवाडी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 29) तलावांमध्येच ठिय्या मांडून मुंडन...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 25, 2018
केडगाव : पारगाव ( ता.दौंड ) येथील परिसरात गेल्या दहा दिवसांपासून वावरत असलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात वनखाते व ग्रामस्थांना आज यश आले आहे. बिबटया जेरबंद झाला असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी आणखी एक बिबटया या परिसरात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पकडलेला बिबटया अडीच वर्ष वयाचा...
जुलै 24, 2018
वणी(यवतमाळ)- तालुक्यातील सुकनेगाव येथील शेतातील विद्युत रोहित्राचे काम करत असताना लागलेल्या विद्युत झटक्याने 36 वर्षीय खाजगी लाइनमनाचा मृत्यू झाल्याची घटना ता. 24 जुलैच्या सकाळी घडली. ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असतो विजवितरण कंपनीला तक्रार करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे...