एकूण 121 परिणाम
डिसेंबर 08, 2019
नाशिक ः नाशिक-पुणे महामार्गावरील अन्‌ नाशिक साखर कारखान्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या पळसे गावची लोकसंख्या पंधरा हजारापर्यंत. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपसलेल्या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लग्न सोहळ्यांमध्ये जात्यावरील गाणी म्हणण्याची परंपरा पुरुषांनी सांभाळली. एक रुपयाही न घेता कला सादर केली जाते...
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा...
डिसेंबर 03, 2019
सांगोला (जि. सोलापूर) : अतिवृष्टीमुळे दोन महिन्यांपूर्वी राज्यात शेती क्षेत्राला जबर फटका बसला. त्यात अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. डाळिंबाचा आगार असलेला सांगोला तालुकाही त्यातून सुटला नाही. याच तालुक्‍यातील संगेवाडीतील यशवंत खंडागळे या शेतकऱ्याची प्रातिनिधिक व्यथा "...
डिसेंबर 01, 2019
जळगाव : अतिपावसाने शेतीचे झालेले नुकसान, सोसायटीचे कर्जाचा बोजा, घरातील हलाखीची परिस्थिती..घर कसे चालवायचे; या विवंचनेत शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली; अशा घटना आतापर्यंत ऐकल्या आहेत. परंतु बापावर अगोदरच कर्जाचा डोंगर असल्याने आपल्या शिक्षणाची फी भरून आणखी बोजा कशाला वाढवायचा हि विवंचना आणि...
नोव्हेंबर 27, 2019
राहुरी : शहरातील बसस्थानकातून रोज सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी श्रीरामपूर आगाराची साकूर मुक्कामी एसटी बस आज पुन्हा रद्द झाली. याच आठवड्यात ही बस रद्द होण्याची तिसरी वेळ होती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे मासिक पासधारक विद्यार्थी व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे बस रद्द झाली,...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे/धरणगाव : भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये वैद्यकीय शिक्षण (एमडी) घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबाराला कात्रज चौकात घडला. अपघातानंतर टेम्पोचालक टेम्पो रस्त्यावरच सोडून पळून गेल्याने कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक...
नोव्हेंबर 22, 2019
हिंगोली : तालुक्‍यातील समगा येथील कयाधू नदीवरील पुलाचे भगदाड कायम असून या पुलावर आठ गावातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाने पुलाच्‍या दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र, दुरुस्‍तीला अद्यापही मुहूर्त लागलाच नाही. तालुक्‍यातील समगा येथे कयाधू नदीवर छोटा...
नोव्हेंबर 22, 2019
उदगीर (जिल्हा- लातूर ) ः सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेतील 17 वर्षे वयोगटातील रेसवॉक या क्रिडा प्रकारात तनिषा सुरेश केंद्रे ने पहिला क्रमांक मिळवत यश प्राप्त केले.    राज्यसरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शालेय स्पर्धा घेतल्या जातात, या स्पर्धेत तालुका, जिल्हा...
नोव्हेंबर 08, 2019
नाशिक :  वाघेरा परिसरात अवकाळी पावसाने आज दिवसभर पावसाने हैदोस घातला असून सोंगणीला आलेल्या भाताच्या पिक डोळ्यासमोर पावसात उध्वस्त झाले. ऐन तोंडी आलेला घास हिसकवलयागत शेतीचे वाटटोळे झाल्याने अन्नधान्यच पाण्यात भिजल्याने ऐन महागाईत घरदाराचा खर्च कसा भागवायचा? मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कुठून आणायचा...
ऑक्टोबर 31, 2019
खारघर : नवी मुंबई पालिकेकडून मिळणारे पाच एमएलडी पाणी खारघरसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. काळे यांनी दिल्याने खारघरकरांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. पाण्यासाठी...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 16, 2019
वाडा ः सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांचे उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी जात आहेत; मात्र वाडा तालुक्‍यात सध्या दिवसा मतदार भेटणे कठीण झाले आहे.  वाडा तालुक्‍यात पावसामुळे रखडलेली भातकापणीची कामे सध्या जोरात...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
सप्टेंबर 23, 2019
अण्णासाहेब बोरगुडे : सकाळ वृत्तसेवा नैताळे : निफाडपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील श्रीरामनगर येथे राजाराम निकम यांचे छोटेशे शेतकरी कुटुंब. अवघी २६ आर जमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर होणे शक्‍य नसल्याने राजाराम व त्यांची पत्नी मजुरीने शेतीकामे करतात. त्यांचा मुलगा अनिल...