एकूण 46 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मार्च 18, 2019
पूर्णा (परभणी): अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग या मंगळवारी (ता. 19) आयोजित उपक्रमात आपाआपल्या ठिकाणाहून सहभागी व्हा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणजे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
फेब्रुवारी 22, 2019
नाशिक - पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या समवेतची काल (ता. २०) रात्रीची चर्चा फिसकटल्यावर आज सकाळी किसान सभेच्या लाँग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केली. हा लाँग मार्च विल्होळीच्या पुढे येताच पुन्हा मागण्यांबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत त्या सुरू होत्या.  महाजन, पर्यटनमंत्री...
जानेवारी 26, 2019
जवळा बाजार - पुरजळ (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी रामराव मारोतराव वैद्य (वय 42) यांनी शुक्रवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी शेतात खोदलेल्या दोन विंधन विहिरींना पाणी लागले नाही. त्याशिवाय नापिकीमुळे यंदा शेतीतून लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. त्यामुळे कर्जफेड कशी...
जानेवारी 17, 2019
सिन्नर - सोनांबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीच्या बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला. स्फोटात एक शेतकरी ठार झाला. जिलेटीन कांड्यांच्या जवळ शेतकरी मोबाईलवर बोलत असल्याचा किंवा शेकोटी पेटवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा...
जानेवारी 13, 2019
चिमठाणे ः शिंदखेडा तालुक्‍यात सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. तामथरे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकरी भूषण शालिग्राम चौधरी (वय 28) याने आज पहाटे स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. वाढते कर्ज व...
डिसेंबर 28, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा...
डिसेंबर 12, 2018
माजलगाव - साळेगाव कोथाळा (जि. बीड) येथील कुंडलिक देवराव गवळी (वय 38) या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. गवळी यांच्यावर विविध बॅंकांचे जवळपास पाच लाख रुपये कर्ज आहे. दुष्काळामुळे उत्पन्न न झाल्याने कर्ज परतफेडीच्या चिंतेने ते आठ दिवसांपासून तणावात होते,...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...
नोव्हेंबर 17, 2018
तुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली. पाऊस नसल्याने तसेच शेतातील कूपनलिका कोरडी पडल्याने त्यांचे कांदा पीक वाळू लागले. तलावातही मुबलक पाणी नसल्याने पीक हातचे जाणार या विवंचनेत ते होते. या...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
नोव्हेंबर 10, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना भल्या पहाटे शेतकऱ्याने...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद - मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. रविवारी पुन्हा चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत. परभणी, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातील या घटना आहेत. तिडी पिंपळगाव (ता. सेलू) येथील चांगोजी काशिनाथ निर्वळ (वय 70) यांनी रविवारी दुपारी नापिकीला कंटाळून...
सप्टेंबर 20, 2018
औरंगाबाद - शेतीसमोरील समस्यांशी दोन हात करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न भीषण होत आहे. बुधवारी (ता. १९) पुन्हा बीड, जालना आणि नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत.  हातडी (ता. परतूर) येथील दीपक भगवंतराव बोरकर (वय २५) या शेतकऱ्याने कर्ज आणि...
सप्टेंबर 07, 2018
तळोदा - चिनोदा (ता. तळोदा) येथील शेतकरी सावकार गिरिधर पाटील (वय 35) यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. अडीच महिन्यांपूर्वीही त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या मोठ्या भावाने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास...
सप्टेंबर 03, 2018
बीड - नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी बीड तालुक्‍यातील बहादरपूर व ढालेगाव (ता. गेवराई) येथे घडल्या. ढालेगाव येथील शेतकरी सुभाष गंगाधर तौर (वय 50) यांनी रविवारी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली....
ऑगस्ट 27, 2018
परभणी, बीड - नापिकी, कर्जबाजारीमुळे मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गेल्या चोवीस तासात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.  सुरताबाई तांडा येथे रविवारी सकाळी नापिकीला कंटाळून विष्णू हरिभाऊ राठोड (वय ५०) या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत बोबडे टाकळी (ता. परभणी) येथे...
ऑगस्ट 08, 2018
उत्तूर - आई-वडील दोघेही शेतकरी... यामुळे वस्तीला शेतातील घरातच राहावे लागते... शाळेसाठी दररोज करावा लागणारा दोन किलोमीटरचा सायकल प्रवास. सकाळी शाळेला आले, की अभ्यास पूर्ण करूनच रात्री घरी परतायचे असा त्याचा दिनक्रम. मोठ्या जिद्दीने अभ्यास केला आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात...