एकूण 65 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...
मे 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांची थकित कर्जवसुली सक्तीने सुरु आहे. आजच वर्तमानपत्रात मी नोटीसा पहिल्या असून दुष्काळ असल्याने हि वसुली अयोग्य आहे.आज सकाळीच मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव...
फेब्रुवारी 11, 2019
बांदा - डिंगणे सरपंच जयेश सावंत यांच्या काजू बागायतीत आज सकाळी मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर व ऐन काजू हंगामात गेल्या महिनाभराच्या कालावधीत तिसरे मृत माकड सापडल्याने डिंगणे गावात भीतीचे वातावरण आहे.  गतवर्षी माकडतापाने डिंगणे, डोंगरपाल परिसरात हाहाकार माजविला...
डिसेंबर 31, 2018
पुसेगाव - ‘श्री सेवागिरी महाराज की जय’ चा गजर करत काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीनंतर झेंड्याची यात्रास्थळावर विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. झेंड्याच्या प्रतिष्ठापनेपासून अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत आता शेतकरी, लोककला, युवाचैतन्य तसेच ‘ग्रामीण संस्कृतीचे ‘ समग्र दर्शन घडविण्याचे...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 14, 2018
आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा...
ऑक्टोबर 03, 2018
उरुळी कांचन - पूर्व हवेलीत बेबी कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला असल्याबाबत ‘टोलवाटोलवीने फुटणार कालवा?’ असे वृत्त आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची तातडीने दखल घेत खडकवासला पाटबंधारे व पुणे महापालिकेच्या पाणी विभागाने मुंढवा जॅकवेलमधून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात सोडण्यात येणाऱ्या...
सप्टेंबर 28, 2018
दौलताबाद : केसापुरी (ता.औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञातांनी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने नवीन अभिलेखे, संगणक, व काही नगदी जळून खाक झाली आहे.  दौलताबाद किल्यामागे पाच किलोमीटर अंतरावर केसापुरी,रामपुरी ग्रुप ग्रामपंचायत आहे. साधारण दोन हजार लोकसंख्येचे...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 08, 2018
अकोला : शेतकरी हा आपला पोशिंदा. तो पिकवतो, मी खातो. तो कष्ट करतो, घाम गाळतो, शेतात राबतो, म्हणून मी सुखाने चार घास पोटात टाकू शकतो. माझ्या ताटात आलेले अन्न त्यानेच पिकवले असते. अशी ही नाळ थेट माझ्या पोटाशी जुळलेली असते. शेतकऱ्यासोबत सर्वसामान्यांचे असलेले हे नाते कृतज्ञतेच्या भावनेतून...
ऑगस्ट 31, 2018
मोरगाव - जोगवडी (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंडातून २०१६-१७ मध्ये दोन किलोमीटरवर ओढा खोलीकरणाचे काम झाले. पावसाअभावी येथे नैसर्गिक पाणीसाठा झाला नसला तरी यंदा पुरंदर योजनेचे पाणी साठविण्यासाठी या कामाचा शेतकऱ्यांना भरीव फायदा झाला. ‘सकाळ’मुळे हे पाणी साठवणुकीचे हक्काचे माध्यम मिळाले असल्याची...
ऑगस्ट 29, 2018
भिगवण (पुणे) : निरा व भिमा नद्या दुथडी भरुन वहात व जिल्ह्यातील धरणे भरलेली असताना इंदापुर तालुक्यातील मदनवाडी तलावांमध्ये पक्ष्यांना देखील पिण्यासाठी पाणी नाही. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी मदनवाडी येथील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 29) तलावांमध्येच ठिय्या मांडून मुंडन...
ऑगस्ट 21, 2018
उंडवडी - संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर जाहिर करावा. मग रस्त्यात येत असलेली घरे, दुकाने, झाडे व विहीरी यांचे पंचनामे करावेत, तो पर्यंत कोणताही पंचनामा करु नये, अशी मागणी खराडेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. 21)...
ऑगस्ट 13, 2018
गोंडपिपरी जि. चंद्रपूर - देशाला स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर गावात एसटी आली. अन् शेतकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, महिला अन् गावकऱ्यांनी जंगी स्वागत करित आनंदोत्सव साजरा केला. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ते अडेगावपर्यंत आज एसटी धावली. गावात पहिल्यांदाच एसटी...
ऑगस्ट 10, 2018
केज : तालुक्यातील होळ मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आडससह परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१०) सकाळी आडस येथील शिवाजी महाराज चौकात करपलेली पिके व बैलगाड्यासह एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
जुलै 28, 2018
ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11...
जुलै 17, 2018
नेवासे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध दरात वाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवार (ता. १६) रोजी नेवासे तालुक्यातील तब्बल 2 लाख 20 हजार लिटर दुधाचे संकलन थांबले. सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आंबादास कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी...
जुलै 17, 2018
डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (ता. १६) बारामतीचा मुक्काम आटोपून सकाळी पालखी...