एकूण 54 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - कर्ज न मिळताच राज्यातील १०९ दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा बोजा चढविण्याचा प्रताप राज्याच्या अपंग व वित्त विकास महामंडळाने केला आहे. सातबारावर कर्जाची नोंद असल्याने या अर्जदारांना दुसरीकडून कर्ज मिळणे अवघड झाले आहे. दुष्काळी बुलडाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या...
मे 23, 2019
करमाळा (जि. सोलापूर) - ‘लय भयंकर परिस्थिती आलीया,’ या मथळ्याखाली विहाळचे आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाच्या कहाणीची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचून पुण्यातील अरिहंत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये प्राचार्य असलेले भूषण पाटील यांनी साडेपाच लाख रुपयांचे २३ टन पशुखाद्य दिले....
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : आटपाडीचा आठवडे बाजारात 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली. या गावातील चाऱ्याच्या बाजारात काय अडचणी आहेत हे जाणून घेतले.  ओला चारा तर जनावरांना उपलब्ध नाहीच पण सुका चाराही शेतकऱ्याचा खिशा रिकामा करणाराच ठरत आहे. या भागातील ऊसाचा हंगामही संपला आहे,...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : घरात माणसांनाच खायला, प्यायला अन्न आणि पाण्याची कमतरता आहे, तर जनावरांना काय खायला घालणार? या प्रश्नाने ग्रासून या गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे विकायला काढतात. आटपाडी आठवडे बाजार भरवून आपल्या जनावरांना नाईलाजास्तव विकावं लागतं.  पाणी नाही, चारा नाही तर जनावरं कशी...
मार्च 23, 2019
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहले आप... पहले आप...'ची मोहीम अखेर आज संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारामुळे पालकमंत्र्यांना दोन पावले मागे जावे लागले तर...
मार्च 23, 2019
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहेल आप... पहले आप...'ची मोहीम आज अखेर संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना शिंदे यांना जवळ केलेल्या...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
मार्च 03, 2019
सलगर बुद्रूक (सोलापूर) : राज्य सरकारने दुधाला दिलेले प्रती लिटर पाच रुपयांच्या अनुदानाची मुदत जानेवारी अखेरीस संपली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सर्व खासगी तसेच सहकारी दूध संघांनी दूध दरात पाच ते सात रुपयांची कपात केली. काही संघाचा प्रति लिटर दुध दर आठरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे...
जानेवारी 12, 2019
सलगर बुद्रुक (सोलापूर) - गेल्या वर्षी डाळींब पिकासाठी भरलेल्या हवामान आधारीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर रकमेसहित तीन दिवसापासून व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्या आहेत. डाळींब पिकासाठी हेक्टरी ६५ हजार पाचशे रुपये विमा मंजूर असल्याचे त्या...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
नोव्हेंबर 17, 2018
सांगोला : तालुक्यातील माण नदीकाठच्या 14 गावातील शेतकऱ्यानी नदीमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे, या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालयावर जनावरासह मोर्चा काढून शनिवारी (ता. 17) धरणे आंदोलन सुरू केले आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेत सांगोला ( सोलापूर) तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी सरकारने मंजुर केले आहे. परंतू...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर- महावितरणच्यावतीने शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. पाच-दहा मिनिटांनी वीजपुरवठा ट्रीप होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा कधी सुरू होतो व कधी बंद होतो, याची माहितीच शेतकऱ्यांना होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर - महावितरणच्या वतीने शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. पाच-दहा मिनिटांनी वीजपुरवठा "ट्रीप' होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा कधी सुरू होतो व कधी बंद होतो, याची माहितीच शेतकऱ्यांना होत नसल्याने मोठी अडचण निर्माण...
सप्टेंबर 15, 2018
सोलापूर- राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेतही येऊ लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार...
ऑगस्ट 21, 2018
अकलूज : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र, निरा खोऱ्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. उजनी धरण सत्तर टक्क्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही वर्षात राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी...
ऑगस्ट 21, 2018
पुणे : राज्यातील अनेक भागात दडी मारलेल्या पावसाचे श्रावणाच्या सुरवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून आज (ता. 21) सकाळी 18 हजार 491 क्युसेक विसर्ग केल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मध्ये काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पुणे-मुंबईसह मराठवाडा...
जुलै 29, 2018
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृहे सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असतानाही सोलापूरच्या वसतिगृहाच्या निर्णयाला विलंब होत असल्याची दखल सरकारने घेतली आहे. सोलापूर वसतिगृहाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात त्यावर अधिकृत शिक्‍कामोर्तब होईल, अशी माहिती मुख्यमंत्री...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...