एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
जून 04, 2018
तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. हल्लाबोलच्या आढावा बैठकीसाठी अजितदादा पवार...
मार्च 26, 2018
वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येेेथे नीरा नदीमध्ये पात्रामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणातील सहा शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाली अाहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी  उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी व महिलांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून त्यांना धीर देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे...
जानेवारी 05, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दक्षता म्हणून "छात्र भारती' या विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रीय छात्र कार्यक्रम पोलिसांनी उधळून लावला. यामुळे संतापलेल्या संघटनेने बुधवारी (ता. 10) ऑनलाईन संमेलन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी आपला संताप व्यक्त करणार आहेत. यात जिग्नेश मेवाणी...
डिसेंबर 15, 2017
निमगाव केतकी, ता. 14 ः सरकारच्या योजनांमुळे डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. वाढलेल्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देण ही सरकारची जबाबदारी असताना सरकार जबाबदारी झटकून पळ काढत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी केला.  मागील काही महिन्यांपासून...
डिसेंबर 12, 2017
नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि यवतमाळमधील विषारी कीटकनाशकांच्या बळींच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. १२) विधान भवनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) या...
जुलै 21, 2017
कल्याण- पावसाळ्यापूर्वी कल्याण पूर्व सहित कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत पालिकेने केलेल्या कामांची पाऊस सुरु होताच पोलखोल होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारचे लक्ष्य वेधणार असल्याची माहिती कल्याण पूर्व विधानसभा मतदार...
जून 09, 2017
औरंगाबाद - "हे सरकार कलम कसाई आहे. एका निर्णयात लाखो शेतकऱ्यांना मारणारा निर्णय घेतात. 13 जून रोजी राज्यभर रेले रोको आंदोलन आहे तरी ही सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री, नेत्यांचे विमान उडु देणार नाही,'' अशा इशारा आमदार बच्चु कडू यांनी आज (शुक्रवार) औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या...
जून 08, 2017
मुंबई - शेतीसमोरचे संकट गंभीर आहे, शेतकऱ्यांची जीवनकथा बदलणे गरजेचे असल्याच्या जाणिवेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेत आहे; मात्र याची प्रशंसा करण्याऐवजी काही राजकीय नेत्यांनी संप हातात घेतला आहे. यामुळे तब्बल 250 कोटींचे नुकसान...