एकूण 15 परिणाम
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
एप्रिल 16, 2019
प्रश्न - ‘अच्छे दिन’बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? देसाई -  विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन...
नोव्हेंबर 18, 2018
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोळगाव (ता. भोकर) शिवारात शनिवारी (ता. 17) सकाळी अकरा वाजता घडली. भोकर तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी योगेश विठ्ठलराव गायकवाड (वय 30) याच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जुलै 03, 2018
मुंबई - शेतकरी किंवा उद्योजकांना कर्जमाफी देणे हे सरकार आणि बॅंकिंग यंत्रणेचे अपयश असल्याची टिपण्णी नोबेल पारितोषिक विजेते आणि बांगलादेशच्या ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी केली. कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला सक्षम केल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही, असे युनूस...
जून 26, 2018
खामगाव : पीक कर्ज देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला मलकापूर पोलिसांनी सोमवारी रात्री नागपुर येथून अटक केली. त्याला आज (ता. 26) खामगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी राजेश हिवसे यास एक दिवसांची पोलिस...
मे 15, 2018
केंद्रातील भाजप पाकिस्तानला धडा शिकवणार होते. सीमेवर तणाव आहे. पाक सैनिक, पुरस्कृत अतिरेकी देशात हैदोस घातला आहे. तरीही साखर आयातीचा घेतलेला निर्णय दुर्दैवीच म्हणावा लागेल. साखर उद्योग, शेतकऱ्यांना मारण्याचेच धोरण स्पष्ट होते. यातून तातडीने मार्ग काढला नाही तर व्यवसायच धोक्‍यात येणार आहे.  - अरुण...
फेब्रुवारी 08, 2018
निफाड : महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया म्हणुन बिरुद मिरवणारा निफाड तालुका सध्या वाढत्या कर्जामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अस्मानी सुलतानी संकटांनी शेतीचा डोलारा कोसळत असतानाच खेरवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी दिनकर संगमनेरे या आत्महत्या...
जुलै 13, 2017
सरकारी खात्‍यातील काहींचा नकार; अनुमती पत्रावर लिहिले ‘इच्छुक नाही’  कोल्हापूर - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व मुलांना मदत म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनालाच कोल्हापुरात हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी...
जुलै 01, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर कायद्याच्या कररचनेची अंमलबजावणी करताना काही अपवाद वगळता इतर कर संपुष्टात येतील. नवीन कररचनेच्या अंमलबजावणीमुळे पुढील तीन महिने राज्याच्या तिजोरीत खडखडाट राहणार आहे. त्यामुळे जवळजवळ 42 हजार कोटींचा महसूल पहिल्या तीन महिन्यांत आटण्याची शक्‍यता आहे.  देशात उद्यापासून (ता. 1) "...
जून 16, 2017
कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाहीही आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले पाटील यांनी "सकाळ'च्या...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...
जून 08, 2017
मुंबई - शेतीसमोरचे संकट गंभीर आहे, शेतकऱ्यांची जीवनकथा बदलणे गरजेचे असल्याच्या जाणिवेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेत आहे; मात्र याची प्रशंसा करण्याऐवजी काही राजकीय नेत्यांनी संप हातात घेतला आहे. यामुळे तब्बल 250 कोटींचे नुकसान...