एकूण 10 परिणाम
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मे 31, 2018
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब...
एप्रिल 20, 2018
औरंगाबाद : देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानपर्यंत सर्वांकडूनच शेतकरी विरोधी धोरणं अवलंबिली गेली आहेत. या सर्व शासनकर्त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या कारस्थानाचे बळी शेतकरी ठरत आहे, अशी टीका शेतकरी संघटनांच्या सुकाणू...
जुलै 13, 2017
सरकारी खात्‍यातील काहींचा नकार; अनुमती पत्रावर लिहिले ‘इच्छुक नाही’  कोल्हापूर - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व मुलांना मदत म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनालाच कोल्हापुरात हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी...
जून 22, 2017
मुंबई - राज्याच्या महसूल जमेची चिंताजनक स्थिती व कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा यांचे सूत्र जुळवण्यात सरकारची त्रेधातिरपीट उडाली असून, किमान ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत तरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कर्जमाफीचे निकष व रक्‍कम ठरवताना सरकारी यंत्रणांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र...
जून 08, 2017
मुंबई - शेतीसमोरचे संकट गंभीर आहे, शेतकऱ्यांची जीवनकथा बदलणे गरजेचे असल्याच्या जाणिवेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेत आहे; मात्र याची प्रशंसा करण्याऐवजी काही राजकीय नेत्यांनी संप हातात घेतला आहे. यामुळे तब्बल 250 कोटींचे नुकसान...