एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केलाय. आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलेय. जनतेला दिलासा देण्याऐवजी तिचे जगणे अधिक जटिल करणारे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारचा कारभार आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. काही जण पक्ष सोडून जात असले, तरी त्याने आघाडीच्या कामगिरीमध्ये फरक पडणार...
एप्रिल 17, 2019
गुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे?’ अशी...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 11, 2017
शहरे व गावांत सक्‍ती - अतार्किक, अव्यवहार्य अन्‌्‍ त्रासदायकही... पोलिस विभागाच्या हेल्मेटसक्तीच्या आदेशासंबंधी ‘सकाळ’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश वाचकांनी या सक्तीला विरोध दर्शवला आहे. हेल्मेटसक्ती ही अतार्किक, अव्यवहार्य व त्रासदायक...
जुलै 05, 2017
एक सप्टेंबरपासून "सेल्फ सीलिंग' कार्यपद्धती सोलापूर - निर्यातदार उद्योजक, शेतकरी, उत्पादकांसाठी एक गुड न्यूज आहे. कोणताही माल परदेशात निर्यात करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंटेनर सील करावा लागायचा. आता एक सप्टेंबरपासून निर्यातदार आपला माल स्वतःच सील करू...
जुलै 01, 2017
मुंबई - वस्तू आणि सेवाकर कायद्याच्या कररचनेची अंमलबजावणी करताना काही अपवाद वगळता इतर कर संपुष्टात येतील. नवीन कररचनेच्या अंमलबजावणीमुळे पुढील तीन महिने राज्याच्या तिजोरीत खडखडाट राहणार आहे. त्यामुळे जवळजवळ 42 हजार कोटींचा महसूल पहिल्या तीन महिन्यांत आटण्याची शक्‍यता आहे.  देशात उद्यापासून (ता. 1) "...
जून 16, 2017
कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाहीही आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले पाटील यांनी "सकाळ'च्या...
जून 16, 2017
कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाहीही आज महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेले पाटील यांनी "सकाळ'च्या...