एकूण 12 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - 'कृषिकेंद्रित ग्रामविकासाला चालना देण्याची ताकद सरपंचांमध्येच आहे. गावाच्या समृद्धीसाठी शिव्या खाण्याचीदेखील तयारी तुम्ही ठेवा. गाव सुधारण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील. राज्यातील सरपंचांचा मान आणि मानधन वाढविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑगस्ट 31, 2018
मोरगाव - जोगवडी (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंडातून २०१६-१७ मध्ये दोन किलोमीटरवर ओढा खोलीकरणाचे काम झाले. पावसाअभावी येथे नैसर्गिक पाणीसाठा झाला नसला तरी यंदा पुरंदर योजनेचे पाणी साठविण्यासाठी या कामाचा शेतकऱ्यांना भरीव फायदा झाला. ‘सकाळ’मुळे हे पाणी साठवणुकीचे हक्काचे माध्यम मिळाले असल्याची...
जुलै 11, 2018
नारायणगाव - महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारून आम्ही थकलो. जमिनीचा मोबदला देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील एक महिला पैशाची मागणी करते. हा कुठला न्याय? ही कसली लोकशाही व कसले सरकार? असा सवाल करत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी...
जून 19, 2018
हिंजवडी - पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आखलेल्या प्रस्तावित ११० मीटरच्या रिंगरोडला जमीन देण्यास माणच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या रिंगरोडची आखणी करण्यासाठी होणाऱ्या मोजणीला कायदेशीर विरोधाबरोबर प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी...
मे 23, 2018
दोंडाईचा - शेतकरी धर्मा पाटील आत्महत्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दरणे यांनी आज विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे धर्मा पाटील आणि पद्मसिंह गिरासे यांच्या वादग्रस्त शेताची पाहणी केली. त्या वेळी गिरासे यांच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाचे अवशेष श्री...
मे 03, 2018
हजर नसल्याने ग्रामस्थांची "गांधिगिरी' भवानीनगर: ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दहा- दहा दिवस हजर नसतात, दलित वस्तीच्या कामाचे प्रस्ताव पाठवीत नाहीत, अशा काही कारणांवरून आज बेलवाडी (ता. इंदापूर) ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीची आरती करून गांधीगिरी केली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे आज परिसरात खळबळ...
फेब्रुवारी 17, 2018
आळंदी  (जि. पुणे) - सकाळ-ॲग्रोवनची सातवी सरपंच परिषद उत्साहात पार पडली. दोन दिवसांच्या या परिषदेतील विविधांगी कार्यक्रमात अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वक्त्यांमुळे ग्रामविकासाची सखोल चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरपंच कृषिकेंद्रित ग्रामविकासाची...
फेब्रुवारी 16, 2018
आळंदी (जि. पुणे) - ‘‘कृषिकेंद्रित ग्रामविकासाची प्रेरणा घेण्यासाठी सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांनी पायाभूत, सामाजिक आणि आर्थिक अशा तीन पातळ्यांवर कामे करावीत. ही कामे केल्यास तुम्ही ग्रामविकासाची प्रेरणा देणारे सरपंच बनू शकता. पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या सरपंचांच्या समस्या...
जुलै 13, 2017
औरंगाबाद - 'कोपर्डीच्या निर्भयाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून वर्ष उलटत आले, तरीही निर्भयाला न्याय मिळाला नाही. अजूनही ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता.13) सकाळी दहा वाजता राज्यभर मूक मोर्चे काढण्यात येतील,'' अशी...
जुलै 11, 2017
प्रत्येक गावात चांगुलपणा आहे. गावकऱ्यांनी इतर दहा गावे पाहिली, की त्यांना दिशा मिळते. राळेगणसिद्धी, हिवरेबाजारप्रमाणे इतर गावांनीही ‘रोल मॉडेल’ बनावे. ग्रामविकासात दहा वर्षांनी पिढी बदलते. उच्चशिक्षित राजकारणात येत असून, त्याचे फायदे ग्रामविकासाला होत आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका योग्यरीत्या पार...