एकूण 9 परिणाम
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती...
जानेवारी 28, 2019
पुणे : ''शेतकऱ्यांचे प्रश्न हा देश पातळीवरील प्रश्न आहे. 30 वर्षांनंतर आज शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नाच्या आधारवर पहिल्यांदा देशाच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाला समर्थन...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जून 04, 2018
तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. हल्लाबोलच्या आढावा बैठकीसाठी अजितदादा पवार...
मे 15, 2018
केंद्रातील भाजप पाकिस्तानला धडा शिकवणार होते. सीमेवर तणाव आहे. पाक सैनिक, पुरस्कृत अतिरेकी देशात हैदोस घातला आहे. तरीही साखर आयातीचा घेतलेला निर्णय दुर्दैवीच म्हणावा लागेल. साखर उद्योग, शेतकऱ्यांना मारण्याचेच धोरण स्पष्ट होते. यातून तातडीने मार्ग काढला नाही तर व्यवसायच धोक्‍यात येणार आहे.  - अरुण...
मे 15, 2018
मुंबई - पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेवरून भारतीय जनता पक्ष पुरता घायाळ झाल्याचे चित्र आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाला देशभरातून विरोधाची धार तीव्र होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आंदोलन करत सरकारला लक्ष्य केले.  ‘दैनिक सकाळ’ने रविवारी (ता. १३) ‘...