एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
तारळे : सरकारने नुकतीच सुरू केलेली प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना ही त्यातील अटी व निकषांमुळे फसवी ठरण्याची शक्‍यता आहे. दहा टक्के शेतकरीही या योजनेचे निकष पूर्ण करू शकत नसल्याने शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालविली असल्याची चर्चा शेतकऱ्यांत सुरू आहे. याचे अटी, नियम बदलले नाहीत तर ही...
ऑक्टोबर 13, 2018
जुन्नर (पुणे) : साखर उद्योगाला नैसर्गिक संकटाबरोबर सरकारी पातळीवरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले. निवृत्तीनगर (ता.जुन्नर) येथे कारखाना कार्यस्थळावर 33 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व गव्हाण पूजन आज शनिवारी (ता. 13) झाले....
ऑगस्ट 31, 2018
खामगाव : महाराष्ट्र सरकारने हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व 50,000 रुपये दंड असा निर्णय घेतला आहे. सदर निर्णय वास्तविक जुनाच आहे, त्याची फक्त अंमलबजावणी होत नव्हती. कारण सदर निर्णयामध्ये सर्वात प्रथम व सर्वात मोठे दोषी राज्यकर्तेच आहेत. जसे...
जुलै 11, 2018
नारायणगाव - महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यासाठी पुणे येथील कार्यालयात हेलपाटे मारून आम्ही थकलो. जमिनीचा मोबदला देण्यासाठी भूसंपादन कार्यालयातील एक महिला पैशाची मागणी करते. हा कुठला न्याय? ही कसली लोकशाही व कसले सरकार? असा सवाल करत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी...
मे 25, 2018
शिर्सुफळ (पुणे) : शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही याची खबरदारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. असे निर्देश पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिले.  बारामती तालुका खरीप हंगाम 2017 चा आढावा व 2018 चे नियोजन व चारा पाणी टंचाई आढावा बैठक बारामती येथील...
जुलै 13, 2017
सरकारी खात्‍यातील काहींचा नकार; अनुमती पत्रावर लिहिले ‘इच्छुक नाही’  कोल्हापूर - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व मुलांना मदत म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनालाच कोल्हापुरात हरताळ फासण्याचा प्रकार सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी...
जुलै 05, 2017
एक सप्टेंबरपासून "सेल्फ सीलिंग' कार्यपद्धती सोलापूर - निर्यातदार उद्योजक, शेतकरी, उत्पादकांसाठी एक गुड न्यूज आहे. कोणताही माल परदेशात निर्यात करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंटेनर सील करावा लागायचा. आता एक सप्टेंबरपासून निर्यातदार आपला माल स्वतःच सील करू...
जून 12, 2017
मुंबई : बुडीत कर्जे आणि तोट्यामुळे चर्चेत आलेल्या आयडीबीआय बॅंकेने पुन्हा उभारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे शेतापासून ते बाजारातील वितरणापर्यंत कर्ज देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे. याद्वारे कृषी क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाची आर्थिक गरज भागविली जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकेचे...