एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
मार्च 04, 2019
बीड/वडवणी : एक कर्जबाजारी शेतकरी व एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटना सोमवारी (ता. 4) बीड व वडवणी तालुक्यात घडल्या. दामोदर गणपती शिंदे (वय 45, रा. पिंपरखेड, ता. वडवणी) व महादेव रामभाऊ भोसले (वय 35, रा. खर्डेवाडी, ता. बीड) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.  पिंपरखेड (ता. वडवणी)...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे  - बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या भारतीय शेवग्याला स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम शेवगा उत्पादन, निर्यातीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) होत आहे. कमी पाण्यात, कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवग्याच्या...
ऑक्टोबर 16, 2018
कायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि. सांगली) येथील निचळ कुटुंबाने बाजारपेठ व ग्राहकांची गरज अोळखून पारंपरिक देशी गोपालन व्यवसायाची वृद्धी केली. हिरानंदिनी गो शाळा उभारली. दुधाबरोबर तूप, ताक, गोमूत्र, अर्क, धूपकांडी, दंतमंजन आदींचे उत्पादन घेत बाजारपेठही मिळवली. नैसर्गिक शेती, ऊस व...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
फेब्रुवारी 08, 2018
निफाड : महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया म्हणुन बिरुद मिरवणारा निफाड तालुका सध्या वाढत्या कर्जामुळे सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अस्मानी सुलतानी संकटांनी शेतीचा डोलारा कोसळत असतानाच खेरवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी दिनकर संगमनेरे या आत्महत्या...