एकूण 5 परिणाम
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि...
मार्च 05, 2019
आजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच दिसून येतात. लातूर जिल्ह्यातील खंडाळी येथील विनायक पौळ यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातील शिक्षकपदाची नोकरी सोडून शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. हळदीची शेती व दुग्धव्यवसाय यांचा योग्य मिलाफ घडवून त्यांनी शेतीला चांगला आकार दिला. स्वतःवरील विश्‍वास आणि...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
एप्रिल 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : घरात अठराविश्वे दारिद्र्य. नापिकीमुळे सालदारकी करून वडिलांनी कुटुंबाचा गाडा ओढला. आई मोलमजुरी करून कुटुंब सावरत होती. वडिलोपार्जित कोरडवाहू शेतजमीन. त्यातही पाण्याचे वणवण. सततची नापिकी व कर्जबाजारीपणा. जगण्याची लढाई लढताना हळूहळू मुले मोठी झाली. मुलांच्या कर्तबगारीमुळे...
जून 23, 2017
प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. ...