एकूण 5 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
ऑक्टोबर 14, 2018
आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा...
मे 29, 2018
घरचा प्रपंच सांभाळत शेतीही तितक्याच समर्थपणे पेलत आपल्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात निमशिरगाव (जि. कोल्हापूर) येथील सौ. सुरेखा अनिल पाटील यशस्वी झाल्या आहेत. अडीच एकरांतील ऊस, गवार शेतीचे नेटके व्यवस्थापन हाताळताना दुचाकी, चारचाकी चालवण्यातदेखील त्या तरबेज आहेत. सोबत तीन महिला बचत गटांचे...
जून 27, 2017
आंब्याच्या तीस वाणांची विविधता  समाधान मानून व विचारपूर्वक केल्यास शेती समृद्धीचे साधन होऊ शकते हे बीड जिल्ह्यातील वांगी येथील दिलीप बजगुडे यांनी दाखवून दिले आहे. एक हेक्टरात आंब्याच्या तब्बल ३० वाणांची विविधता जपत त्यापासून चांगले उत्पन्न ते घेतातच. शिवाय विविध फळपिकांच्या लागवडीतून शेती समृद्ध...