एकूण 6 परिणाम
जुलै 10, 2019
नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून...
मार्च 15, 2019
स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे हे, ग्रामविकासाचे मॉडेल बनावे, हे ध्येय आहे. गावाच्या नियोजनपूर्वक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वांच्या सहकार्याने राजकारणविरहित समाजकारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहे. जुन्नर तालुक्‍यातील स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
नोव्हेंबर 19, 2018
पुणे  - बांधावरचे पीक म्हणून ओळख असलेल्या भारतीय शेवग्याला स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम शेवगा उत्पादन, निर्यातीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. 24) आणि रविवारी (ता. 25) होत आहे. कमी पाण्यात, कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवग्याच्या...
जून 16, 2018
सटाणा - शहरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृतपणे सुरु असलेला भाजीपाल लिलाव बाजार समितीमध्ये सुरु करावा तसेच दहा टक्के दराने होत असलेली आडत बंद करून शेतकऱ्यांची लुट थांबवावी, या मागणीसाठी काल शुक्रवार (ता.१५) रोजी बागलाण तहसील कार्यालयासमोर प्रहार शेतकरी संघटनेतर्फे बेमुदत उपोषण...