एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 27, 2018
कोल्हापूर : "शेतीमध्ये मजुरांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी मजुरांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. त्या दृष्टीनेअॅग्रोवनचा यंदाचा दिवाळी अंक शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा ठरेल," असे प्रतिपादन राज्याचे महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. अॅग्रोवनच्या दिवाळी...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
तरुणांचा कल उद्योगाकडे आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी अनेक कार्यक्रम होतात. पण ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर येत नाहीत. मोठ्यांना सगळे मिळते, पण तरुणांना काही मिळत नाही. सौर ऊर्जा केंद्राच्या खूप चांगल्या स्कीम आहेत. पण त्यांची राज्य अंमलबजावणी करत नाही. नाणारला तेलशुद्धीकरण प्रकल्पाऐवजी सोलार...
जून 19, 2018
पुणे - दस्तावेज नोंदणीसाठीची ग्रास (गव्हर्न्मेंट रिसिट अकौंटिंग सिस्टीम) प्रणाली आज तरी सुरू होईल, या आशेने रविवारी सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत सुमारे दीडशे नागरिक आशेने थांबले होते; पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशी निराशा चार दिवस हजारो नागरिक अनुभवत आहेत. आज (सोमवारी) ही या...
एप्रिल 16, 2018
सुरंगीचे मादक रूप पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्गात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. वेणी, गजरा बनविण्यापुरता याचा वापर सगळ्यांनाच माहीत आहे. आरवलीतील प्रसिद्ध...