एकूण 16 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नाशिकः आयुष्याच्या वाटचालीत चूल आणि मूल या जोखडातून बाहेर पडून अनेक महिलांनी स्वतःला सिद्ध करतानाच इतरांसाठीही विकासाची वाट सुकर केली आहे. कपाळावरील रेषांऐवजी घामांच्या धारांत भविष्य शोधल्यास यश नक्कीच मिळते, हेच ब्रीद घेऊन यश मिळविणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे, शिक्षिका आणि तनिष्का भगिनी अश्‍विनी...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे ऐकताच अंगावर शहारे उभे राहतात. कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवेल असा. त्या शेतकरी कुटुंबातील भयानक आर्त कल्लोळ मन छिन्न-विछीन्न करून सोडतो. जीवनाचा थंग हरवून टाकणाऱ्या या शेतकरी आत्महत्येचा फास सैल होण्याचे नावच घेत नाही. शासकीय धोरण आणि...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 14, 2019
‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनाचा सातत्याने कानोसा घेत आहे. लोकसभेची आगामी निवडणूक, पाठोपाठ होऊ घातलेली विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचे हे निष्कर्ष... महाराष्ट्रात अटीतटीची लढत भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
डिसेंबर 25, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत गुरुवारपासून (२७ ते ३० डिसेंबर) आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - राज्यातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार; तसेच व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वातीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. नवी दिल्ली येथे आज पाटील-निलंगेकर यांच्या...
ऑगस्ट 02, 2018
पुणे : मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर "झिंदाबाद-मुर्दाबाद'च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले.& एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी "सकाळ'शी संवाद साधताना यादव...
ऑगस्ट 02, 2018
पुणे - मराठा आरक्षणाची लढाई ही कायद्याच्या चौकटीत लढली गेली पाहिजे. त्यासाठी रस्त्यावर ‘झिंदाबाद-मुर्दाबाद’च्या घोषणा देणे योग्य नाही, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी बुधवारी व्यक्त केले.  एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्या वेळी ‘सकाळ’शी संवाद साधताना यादव म्हणाले...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. आपणही सहभागी व्हा #SakalForMaharashtra चळवळीत... जगभरात, भारतही उद्योगांच्या...
जुलै 28, 2018
शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या...