एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नागठाणे - अखंड ऊर्जेचा स्त्रोत बनून गेलेल्या द्वारकाआजींनी कुटुंबासोबत पूरग्रस्त भागास भेट दिली. पूरग्रस्तांना मायेचा आधार देताना त्यांनी दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय केली. त्यापुढे जात शंभर महिलांना त्यांनी नव्या साड्यांची भेट दिली. द्वारकाआजी म्हणजेच द्वारकाबाई यदू देशमुख. शेंद्रेलगत असणारे...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
एप्रिल 10, 2019
तुर्भे - उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीगृहाकडे वळत आहेत. तसा खिशाला परवडणारा आणि आरोग्यवर्धक असाच उसाचा रस आहे. १५ रुपयांना एक ग्लास घेतल्यानंतर कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान तरळते; तर उसातून रस...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
एप्रिल 29, 2018
मौदा - प्रिय व्यक्‍तीचे अचानक अपघाती निधन झाले तर मनाला होणारे दुःख शब्दांतून व्यक्‍त करता येत नाही. परंतु, भावनांना आवर घालून थोडा विचार केला तर ती व्यक्‍ती अवयवाच्या रूपाने आपल्यातच जिवंत राहू शकते. एका शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हा धाडसाचा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श घालून दिला...
एप्रिल 10, 2018
जिद्दीतून व लोकसहभागातून 'घटबारी'चे काम पूर्णत्वास... निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाले. आबालवृध्दांसह तरुण वर्ग,...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं...
सप्टेंबर 18, 2017
शासकीय मदतीचा धनादेशही मिळाला, ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश औसा - तालुक्‍यातील समदर्गा येथील शेतकरी शंकर गिराम यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही दुर्धर आजाराने निधन झाले...
ऑगस्ट 13, 2017
सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे सुमारे ३०० लोकसंख्या असलेले गाव. उरमोडी धरण जवळ असले तरी शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसल्याने परिसरातील बहुतांशी शेती ही जिरायती. या गावातील द्वारका यशवंत शिंदे या महिला शेतकरी राहतात. जिरायती शेतीतून फारसे उत्पन्न...
जून 20, 2017
दोन अंधांना मिळाली दृष्टी : डोमाजी दोरवेंचा समाजासमोर आदर्श  नागपूर : वय वर्ष 95 असलेले शेतकरी डोमाजी दोरवे यांनी मृत्यूनंतर केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध बांधवांच्या डोळ्यांत दाटलेला काळोख दूर झाला. त्यांच्या नेत्रदानातून मिळालेल्या प्रकाशाने दोन्ही अंध दृष्टीआडची सृष्टी बघू लागले...
जून 09, 2017
जेवळी - ‘सकाळ रिलीफ फंडा’तून व तनिष्का सदस्यांच्या पुढाकाराने जेवळी (ता. लोहारा) येथे ओढ्याच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. पहिल्याच दमदार पावसानंतर ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्‍न सुटणार असून, सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान...
मे 22, 2017
नजमून शफी शेख यांचे सासर अणदूर (ता. तुळजापूर), पण लग्नानंतर त्या माहेरी बोरामणीलाच राहायला आल्या. त्यांच्या आईदेखील बांगडी व्यवसायात होत्या. लहानपणापासून आईबरोबर बांगड्या भरायला जात असल्याने आपसूकच बांगडी व्यवसायाची पूर्ण माहिती आणि चांगला हातखंडा होता. त्यामुळे पती शफी यांना आर्थिक साथ देण्यासाठी...
मार्च 01, 2017
खेड - तालुक्‍यातील सुसेरी येथील गंगाराम नारायण कंचावडे यांनी एक एकर क्षेत्रात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे. मका, भेंडी, पावटा यांसह विविध आंतरपिकांची लागवड करून सहा महिन्यांत सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.  गंगाराम कंचावडे यांचे शिक्षण कमी असले तरी मुळातच शेतीची आवड मेहनत व जिद्दीच्या...
जानेवारी 31, 2017
शिक्षकाचा विवाहाचा एक लाख खर्च शाळा, शेतकरी मुलींच्या नावे  रावेर :  शिक्षकी पेशा म्हणजे विद्यादान अन्‌ संस्कारातून पुढच्या पिढीचे भविष्य घडविणारा घटक. विद्यादानाबरोबरच शिक्षकाला सामाजिक भान असले, तर तो संपूर्ण समाजात वेगळा आदर्श निर्माण करू शकतो याचा प्रत्यय मुक्ताईनगर तालुक्‍यात आला...
जानेवारी 14, 2017
हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे.  राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने...
डिसेंबर 09, 2016
भोसरीतील संगणक अभियंता अशोक देशमाने यांनी नोकरी सोडून राबविला उपक्रम पिंपरी - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सतरा मुलांचे पालन-पोषण भोसरीतील स्नेहवनात या संस्थेकडून केले जात आहे. यासाठी संगणक अभियंता अशोक देशमाने हे नोकरी सोडून हा उपक्रम राबवत आहेत...