एकूण 8 परिणाम
जानेवारी 03, 2020
नाशिक -  बीजामधले हिरवे पण मी जपेन म्हणते,  आज उद्या या खडकावरती रुजेन म्हणते, लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटून उठले, तुफानास मी पुरून आता उरेन म्हणते''.. या कवितेच्या ओळी शिंगवे (ता. निफाड) जि. नाशिक येथील कृषिकन्या रूपाली शिंदे हिच्या कर्तृत्वाला तंतोतंत लागू पडतात. आज (ता.३) क्रांतिज्योती...
ऑगस्ट 09, 2019
सिडको - स्वप्नपूर्तीला इच्छशक्तीची जोड असेल, तर आकाशही ठेंगणे होते. स्वप्न जर आई-वडिलांचे असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी मग सर्व काही करण्याची तयारीही असते. याचाच प्रत्यय रायगडनगर या आदिवासी वस्तीतील निशा राजू शिद या युवतीकडे पाहून येतो. ती सध्या रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. यासाठी शेतकरी...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
सप्टेंबर 19, 2018
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा) येथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार...
ऑगस्ट 13, 2017
सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणापासून दोन किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे सुमारे ३०० लोकसंख्या असलेले गाव. उरमोडी धरण जवळ असले तरी शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसल्याने परिसरातील बहुतांशी शेती ही जिरायती. या गावातील द्वारका यशवंत शिंदे या महिला शेतकरी राहतात. जिरायती शेतीतून फारसे उत्पन्न...
जून 20, 2017
दोन अंधांना मिळाली दृष्टी : डोमाजी दोरवेंचा समाजासमोर आदर्श  नागपूर : वय वर्ष 95 असलेले शेतकरी डोमाजी दोरवे यांनी मृत्यूनंतर केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध बांधवांच्या डोळ्यांत दाटलेला काळोख दूर झाला. त्यांच्या नेत्रदानातून मिळालेल्या प्रकाशाने दोन्ही अंध दृष्टीआडची सृष्टी बघू लागले...