एकूण 1564 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 19, 2019
सोलापूर - ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी विरवडे बुद्रुक (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी सचिन भोसले यांच्या द्राक्षाच्या मळ्यात मोठ्या दिमाखात झाले.  ‘सकाळ’चे मुख्य संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन...
ऑक्टोबर 18, 2019
शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच...
ऑक्टोबर 18, 2019
मालेगाव : येसगाव येथे व परिसरात यंदा प्रमाणापेक्षा जादा पाऊस पडला. त्यामुळे नदी- नाले, बंधारे, विहिरी पाण्याने भरल्या आहेत. अतिरिक्त पावसामुळे खरिपातील बाजरी, मका पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. मात्र आता रब्बीबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. विहिरींना पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत ...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - ‘कलम ३७० हटविल्याच्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून भावनिक भांडवल केले जात आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, मंदी याकडे दुर्लक्ष करून ३७० चा हेका सत्ताधाऱ्यांकडून लावला जात आहे....
ऑक्टोबर 17, 2019
बागलाण : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदयाचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने न मिळता त्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र याचा फायदा न होता उलट शेतकऱ्यांचा तोटाच होत आहे. बँक ऑफ बडोदा बँकने शेतकऱ्यांचा खात्यावर कांदा विक्रीचा आलेला पैसा संबधित शाखाधिका-यांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग...
ऑक्टोबर 17, 2019
वेहेळगाव : पावसाळ्याचे तब्बल तीन महिने कोरडे राहिलेल्या व नांदगाव-चाळीसगाव तालुक्‍यातील हद्दीवर असलेल्या मन्याड धरणात एकाच महिन्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे व त्यातील ओव्हरफ्लोमुळे ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.  मन्याड धरणात ६० टक्के पाणीसाठा  नांदगाव तालुक्‍यातील पळाशी, वेहेळगाव,...
ऑक्टोबर 17, 2019
सिन्नर : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात शेतकरी अजुनही आत्महत्या करताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता द्या तीन महिन्याच्या आत सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते सिन्नरला बोलत...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न...
ऑक्टोबर 17, 2019
सोलापूर - जिल्हा बॅंका अडचणीत अन्‌ राष्ट्रीयकृत बॅंकांचा कर्जवाटपात हात आखडता, या कारणांमुळे बऱ्याच बळिराजाला खासगी सावकारांचा दरवाजा ठोठावावा लागतो. २०१५ ते २०१८ पर्यंत राज्यात सरासरी साडेबारा हजार खासगी सावकार होते. मात्र, मागील वर्षीचा दुष्काळ अन्‌ उत्पन्नात झालेली घट पाहून या वर्षी राज्यातील...
ऑक्टोबर 16, 2019
सावदा - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या स्वरूपात विकास कामे केली. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामे केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारच आहे. हे सांगण्यासाठी कोण्याही ज्योतिषाची गरज नाही. तर बाहेरील खंडणी बहाद्दर निवडणूक लढविणाऱ्यांना थारा देऊ...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : पाण्यात बुडणाऱ्या जीवाला वाचवण्यासाठी धरणासह खोल नदीपात्राच्या वेगवान जलप्रवाहात उडी मारून जीवदान देणारे राष्ट्रपती उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार प्राप्त बेलू येथील जीवरक्षक गोविंद तुपे यांच्या नशिबी जीवरक्षक म्हणून मिळणाऱ्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. घरची आर्थिक...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्र्यंबकरोड परिसरातील वासाळी गावामधील शेतकरी एकनाथ भावले यांची गाय शेतात चरत असतांना (ता.१४) सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास बिबट्याने झडप घालुन तिची शिकार केली आहे. त्यावेळेस...
ऑक्टोबर 15, 2019
अनुदानाचे ४१ कोटी रुपये अखेर बुडाले; दोन फायदे देता येत नसल्याचे स्पष्ट पुणे - राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आला आहे. दुग्धविकास मंत्रालयांच्या अखत्यारीत नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलंय. ही लढच चर्चेचीच नाही तर चुरशीची आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाच वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. तर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा. केंद्र,...