एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑगस्ट 25, 2019
एकीकडं माळढोकसारखे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना, सारस पक्ष्यांबाबतच्या एका उपक्रमानं सकारात्मक चित्र तयार केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्यांची संख्या केवळ चारवर आली असताना, या पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. प्रशासन, पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 14, 2019
देशमुखांच्या ओस वाड्याकडं पाहिलं की जाणवतं...हा वाडा दुःखानं रडतोय...दुःखाचे निःश्‍वास टाकतोय...अंतरीची व्यथा सांगू पाहतोय..."मी असा कसा पोरका झालो? माझं वय ते काय? का माझ्यावर अन्याय झालाय?' असं जणू तो पाहणाऱ्याला विचारतोय. दुष्काळाच्या निमित्तानं मी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. निवडणुका हेही...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 10, 2018
वाईट पैसा मिळवण्यासाठी चांगला पैसा खर्च करणे, अशा अर्थाची एक म्हण आहे. मग वाईट राजकारणासाठी चांगला पैसा लावण्यास काय म्हणता येईल? अर्थात, प्रत्येक सरकार आपल्या शेवटच्या वर्षात हेच करते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अन्य कोणत्याही’ सरकारसारखेच वागत आहे का? या सरकारच्याही पोटात डचमळू लागले आहे का?...
एप्रिल 29, 2018
आपल्या मूलगामी विचारांनी, तटस्थ निरीक्षणांनी, समतोल मांडणीनं प्रत्येक प्रश्‍नाच्या निरगाठी सोडवणारे आणि समाजाला दिशा देणारे हे विचारवंत म्हणजे प्रकाशाची बेटंच असतात. असंच एक बेट म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत रामचंद्र गुहा. राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर सातत्यानं अभ्यासपूर्ण लेखन करणारे...
एप्रिल 08, 2018
लोकशाहीत विविध चळवळींना महत्त्व दिलं जातं. समतेसाठी विविध समाजगटांकडून अनेक प्रकारच्या चळवळी आणि आंदोलनं केली जातात. या चळवळी आणि आंदोलनं लोकशाहीला पूरक आणि विकास करणाऱ्या असाव्या लागतात; मात्र जेव्हा एखादी चळवळ लोकशाहीसमोरच आव्हान उभी करते आणि राष्ट्रीय एकात्मतेलाच तडा देते, तेव्हा मात्र अशा...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...
नोव्हेंबर 26, 2017
मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्‍वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्‍...
नोव्हेंबर 19, 2017
त्यागाचं, चारित्र्याचं आणि लोकसेवेचं एक अत्युच्च उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ‘माणसाचा, समाजाचा आणि देशाचा विकास फक्त आणि फक्त घामातून म्हणजे कष्टाच्या घामातूनच होतो,’ हा सिद्धान्त भाऊरावांनी खरा करून दाखवला. रयत शिक्षण संस्थेचा पाया घालणाऱ्या भाऊरावांचं स्मृतिमंदिर कुंभोज इथं उभं राहत आहे...
सप्टेंबर 25, 2017
अंकुश आरेकर हा सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्‍यातल्या भांबेवाडीचा. थोड्याबहुत कविता वगैरे करणारा. तो अचानक प्रकाशझोतात आला ते गेल्या १२ सप्टेंबरला पिंपरीतल्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या काव्यवाचनातून. अंकुशराव लांडगे सभागृहात त्यानं ‘बोचलं म्हणून’ ही भन्नाट कविता म्हटली. त्याच्या कुणी...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...