एकूण 3 परिणाम
November 12, 2020
पंचांग- गुरुवार : निज आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय पहाटे ४.२६, चंद्रास्त दुपारी ३.५५, गुरुद्वादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस (सायंकाळी सवत्स गाईचे पूजन), भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४२. आजचे दिनमान मेष - मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल...
October 18, 2020
आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणात्मक पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारने तीन नवीन शेतकरी कायदे केले आहेत. या कायद्यांसंदर्भात देशभरातून व विविध स्तरातून प्रश्न उभे राहत आहेत. या सर्व प्रश्नांचा गांर्भीर्याने विचार होणे गरजेचेच आहे. हे सर्व प्रश्न, शंका निराधार नक्कीच...
September 21, 2020
शेतीविषयक दोन ऐतिहासिक विधेयके संसदेत मंजूर करून भारतीय शेतीक्षेत्रातील परिवर्तनाची नांदी मोदी सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना उद्योजकीय कर्तृत्व दाखवण्याची संधी उपलब्ध होत आहे. स्वातंत्र्य आणि समृद्धीकडे नेणाऱ्या या उपाययोजनांचे मर्म आणि महत्त्व नीट समजून घ्यायला हवे.  गेल्या काही वर्षांमध्ये...