एकूण 12269 परिणाम
जुलै 18, 2019
येरवडा - राज्यातील शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे 15 ऑगस्टपूर्वी न दिल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिला. शिवसेनेच्या वतीने येरवड्यातील बजाज अलयांझ इन्शुरन्स कंपनीसमोर आंदोलन करताना ते बोलत होते. पीकविमा काढणाऱ्या खासगी...
जुलै 18, 2019
देशातील 14 मोठ्या खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करत असल्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केली, तो आर्थिक क्षेत्राला कलाटणी देणारा निर्णय होता. या घटनेला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. वास्तविक बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला खरी सुरवात झाली एक जानेवारी 1949 पासून. तेव्हा...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेना ‘स्टंट’ करते, असे म्हणणारे नालायक आहेत, हे उद्धव ठाकरेंचे विधान राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अवमान करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षात असल्याचा आव आणायचा, अशी शिवसेनेची ‘चित भी...
जुलै 17, 2019
मुंबई - पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील ...
जुलै 17, 2019
मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. ...
जुलै 17, 2019
वरुड (जि. अमरावती) : आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्याने बुधवारी (ता. 17) हजारो शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावर धोंडी मोर्चा काढला. यावेळी काही शेतकऱ्यांनी मुंडनही केले. कृषिमंत्री व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली....
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20 तारखेला...
जुलै 17, 2019
मुंबई : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 24 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण ही उत्सुकता जिल्ह्यात असली तरी अद्याप आरक्षण जाहीर झाले नसल्याने राजकीय गोटात शांतता आहे. जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी...
जुलै 17, 2019
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधागड तालुक्‍यातील भेरव फाटा ते कुंभारघर यादरम्यान चार कि.मी. रस्त्याकरिता सुमारे दोन कोटी 78 लाख रुपयांचा प्रशासकीय निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी मिळूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप वाघोशी, महागाव, भेरव, कवळे, कुंभारघर,...
जुलै 17, 2019
न्यूयॉर्क: एका अमेरिक महिलेला पळण्याची आवड होती. त्या दररोज पळण्यासाठी जात. यावेळी एकाची महिलेवर नजर गेली. पळत असणारी महिला आवडू लागली मग... एके दिवशी मोटारीने महिलेला धडक देऊन बेशुद्ध केले व त्याच अवस्थेत बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. बलात्कार करून हत्या केल्याची घटना ग्रीसमध्ये घडली...
जुलै 17, 2019
यवतमाळ : मृग व आद्रा नक्षत्रापाठोपाठ पुनर्वसूनक्षत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. याशिवाय उकाडा वाढल्याने कोरडवाहू शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 13 टक्के पर्जन्यमान झाले आहे. मृगनक्षत्रावर...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या धोरणांसंदर्भात सांगितले होते, की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. अशाच उपाययोजना आता आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहेत, असे मत शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. कोल्हे यांनी...
जुलै 17, 2019
परभणी : कसा तरी पडणारा हलका पाऊसही आता गायब झाला आहे. मागील सहा दिवसापासून पावसाने उघडिप दिल्याने कोवळी पिके संकटात आली असून त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील तब्बल चार लाख 55 हजार 880 हेक्टरवरील पिके संकटात असून तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक आहे.अजुनही दोन ते तीन दिवसात पाऊस...
जुलै 17, 2019
नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण अन्‌ निर्यातक्षम उत्पादनाचे तंत्र अवगत केले असले, तरीही हे ‘मार्केट’ व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील...
जुलै 17, 2019
मराठवाडा, खानदेश, विदर्भात गंभीर स्थिती पुणे - कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळता विदर्भ, मराठवाडा, खानदेशवर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. अत्यल्प पाऊस, असमान वितरण आणि खंडामुळे काही ठिकाणी झालेल्या पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. बऱ्याच ठिकाणी उगवण होऊन खुरटलेली पिके पाण्यासाठी आकाशाकडे...
जुलै 16, 2019
शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडून द्यावयाच्या 21 जागांसाठी 41 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने आजची सभा मतमोजणीपर्यंत (ता. 28) तहकूब करीत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी केली. श्री दत्त साखर कारखान्याच्या...
जुलै 16, 2019
गडहिंग्लज - बेंदूर सण आणि सदृढ बैलजोडीच्या स्पर्धा म्हटल्या की तेलातील हुरमूंज आलाच. दरवर्षीचे हे चित्र. परंतु, यंदा शिवाजी चौक मित्र मंडळाने हुरमूंजाला फाटा देत नैसर्गिक आणि कोरड्या रंगात रंगवलेल्या बैलजोड्या स्पर्धेत सहभागी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद देत पशूपालकांनी...
जुलै 16, 2019
मुंबई : पांढरा कांदा, कडधान्य, कर्जत कोळम अशी नानाविविध पिके रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करतात; परंतु खरेदी-विक्रीचे गणित जुळत नसल्याने या उत्पादनातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पदरात फारसे पडत नाही. त्यांची हीच व्यथा समजून घेत जिल्हा परिषदेने डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले असून शेतकऱ्यांना...
जुलै 16, 2019
गणूर: मजूर टंचाईवर स्मार्ट पर्याय ठरलेल्या अविष्कार म्हणजे स्मार्ट ओनियन प्लांटर. याच अविष्कारास  एचआरडी मंत्रालय, भारत सरकार,एआयसिटीई, पर्सिस्टंट सिस्टिम्सतर्फे तामिळनाडू येथे घेण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९ या राष्ट्रीय स्पर्धेत हार्डवेअर ऍडिशनमध्ये पहिला क्रमांक व रोख एक लाख रुपये...
जुलै 16, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका मागच्या लेखात आपण बोलत होतो, की गावतली मुलं आपली शेती करायची सोडून शहरात किरकोळ पगारात नोकरी करायला का येतात? शेतकऱ्यांशी मुली लग्न करायला का नकार देतात? दुसरीकडं अशा मुलांचे आई-वडील त्रस्त आहेत, की त्यांची मुलं त्यांना शेती करायला मदत करत नाहीत. शेतीत...