एकूण 4379 परिणाम
जून 27, 2019
कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...
जून 27, 2019
नाशिक - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल. जिल्ह्यात...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व विरोधकांनी आपल्या...
जून 26, 2019
मुंबई : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या विषयाला वाचा फोडणाऱ्या किशोर तिवारी यांनी शिवसेनेचे मंत्री, आमदारांसोबत बंद दाराआड आज (बुधवार) चर्चा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नसल्याची माहिती तिवारी यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी...
जून 26, 2019
मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत शेतात दिसायला...
जून 26, 2019
पुणे : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी पालखीत सहभागी झाली आहे. राज्यभरातून आलेले जवळपास 100 मुले आणि त्यांची आई दिंडीत आहेत. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था या मुलांचा सांभाळ असून त्यांच्या माध्यमातून ही दिंडी काढण्यात आली आहे.      ''कर्जाच्या...
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जून 26, 2019
नाशिकः जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी "टास्क फोर्स' निर्माण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकारातून पोलिस, सहकार, बॅंकिंगसह विविध घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्यावर प्रस्तावित टास्क फोर्सचा भर असेल.     जिल्ह्यात...
जून 26, 2019
नाशिक ः शेतकरी कर्जमाफीची सुमारे पाचशे कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात टाळाटाळ करण्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकेविरोधात शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यावरून सुरू असलेला तिढा कायम असताना गुरुवारी (ता. 27) जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा बॅंकेच्या संचालकांची बैठक होणार आहे.  खरीप...
जून 26, 2019
नाशिक ः जिल्ह्याच्या 18 हजार कोटींच्या पत आराखड्यात प्राधान्य क्षेत्रा (प्रायोरिटी सेंटर)साठी सुमारे 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात यंदा कृषी क्षेत्रात स्टोरेज आणि मार्केटिंगला प्राधान्य देतानाच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक प्रश्‍नावर काम करण्याला प्राधान्य...
जून 26, 2019
सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सूर्यकांत शंकरराव दोरुगडे हे गेल्या दहा वर्षांपासून इक्रिसॅट पद्धतीने उन्हाळी भुईमुगाचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यांनी बियाणे प्रक्षेत्र, खते देण्याची पद्धत, पीक व्यवस्थापनात नावीन्य जपलेच, त्याचबरोबरीने विक्री व्यवस्थेतही...
जून 26, 2019
शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील उच्चशिक्षित तरुणांनी ११ वर्षांपूर्वी ओम निरंजन शेतकरी गटाची स्थापना केली. भेसळमुक्त, दर्जेदार बियाणे उपलब्ध करणे हेच ध्येय ठेवून पीकपद्धती व बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. आज गटाचे रूपांतर गौरीनंदन शेतकरी कंपनीत झाले आहे. सुमारे...
जून 26, 2019
शिरपूर (जि. धुळे) - जुने भामपूर (ता. शिरपूर) येथे सोमवारी (ता. २४) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीत पांढरीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे खळवाडी अक्षरशः वाहून गेली. यात तीन बैल व दोन म्हशी बुडून मृत्युमुखी पडल्या.  खळवाडीतील अनेक शेतकऱ्यांचे गोठे, चारा, खते, शेतीपयोगी अवजारे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे...
जून 26, 2019
जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटींचा ‘स्मार्ट’ प्रकल्प पुणे - केंद्र आणि राज्य सरकार जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प २०२० मध्ये सुरू करणार आहे. शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रिलायन्स, टाटा,...
जून 26, 2019
अपंग महामंडळाचे नागपूर विभागात सर्वांत कमी कर्जवाटप मुंबई - अपंग महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सहा विभागांपैकी एकट्या मराठवाडा विभागातच ३३ कोटी ८३ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. नागपूर विभागात मात्र सर्वांत कमी कर्जवाटप असल्याने त्यासह पाच विभागांतील अपंग बांधव कर्जापासून वंचित...
जून 26, 2019
राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही....
जून 25, 2019
वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर पोलिस व तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तरीत्या प्रतिबंधित बियाण्यांची खेप पोहोचविणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचे गांभीर्य बघून ठाणेदार सतीश चवरे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढले असता, बोगस बियाण्यांची लिंक खानदेशमार्गे...