एकूण 1266 परिणाम
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे...
जून 21, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : शेतकरी संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी (ता.20) तालुक्‍यातील शेगाव (कुंड) येथे हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा, जीवनावश्‍यक वस्तूंचा कायदा, झुगारत मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणित कापूस...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 19, 2019
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील मैदानात आहेत. भाजपकडून युवा नेते मनोज घोरपडे यांची तयारी सुरू असून, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी कऱ्हाड उत्तरवर...
जून 14, 2019
नांदगाव ः बुलेट ट्रेन आणायला शासनाकडे पैसे आहेत. पण शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे द्यायला नाहीत. कारण सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. चांदोरा येथील जनावरांच्या चारा छावणीच्या भेटीप्रसंगी श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की समृद्धी...
जून 13, 2019
कागल - कोणत्याही क्षेत्रात कोण "परमनंट' नसते, राजकीय क्षेत्रात जे रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वतःला अमरत्त्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण "परमनंट' नसते, असा टोला राज्याचे...
जून 13, 2019
कोल्हापूर - "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षात केलेले काम पाहता त्यांची शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी आताच जाहीर करा, त्यांना राज्यात विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी करू, अशी ग्वाही आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या...
जून 12, 2019
जयसिंगपूर - ‘‘युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या; माझ्यापेक्षाही दुप्पट मतांनी निवडून आणू,’’ असा शब्द शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. कोल्हापूर दौऱ्यावेळी अंबाबाईच्या साक्षीने आमदार पाटील यांनी आदित्य ठाकरे...
जून 06, 2019
नागपूर - जन्माने तृतीयपंथी असले तरी, या तृतीयपंथीय समाजाचे जगणे त्यांच्या व्यथा वेदनांना न्याय मिळावा, त्यांनाही समाजाने समान अधिकार द्यावा याचा वेध ‘किन्नर’ या हिंदी चित्रपटातून मांडण्याचा संकल्प किन्नर चमचम गजभियने केला होता. मात्र, चमचम आज स्वतःच किन्नर समाजातीलच व्यक्तीने दिलेल्या वेदना...
जून 05, 2019
गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
जून 01, 2019
बेळगाव : हलगा गावातील सांडपाणी प्रकल्पाचे काम करण्यासाठी संबंधित जागी चारही बाजूने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या कामाला स्थानिक शेतकर्‍यांनी आक्रमक होत विरोध केला होता. या प्रकल्पाचे काम काल (शुक्रवार) शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना पिटाळून लावले होते. त्यामुळे आता पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले...
मे 31, 2019
तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुका सहकारी दुध संघाने तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथे सुरु केलेल्या चारा छावणीत चारच दिवसात एक हजार 25 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. दुष्काळी स्थितीत सुरु करण्यात आलेली चारा छावणी जनावरांसाठी आधार ठरली आहे. संगमनेर दुध संघाने आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
मे 29, 2019
नाशिक - जिल्हा बॅंकेसह अन्य बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली थांबवावी; अन्यथा शेतकरी सविनय कायदेभंग करतील, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी दिला. शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात कर्जमुक्ती आंदोलन व थकीत...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : उजनी धरणातून सोलापूर शहरास भिमा नदीतून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अभियंता खलील अंसारी यांना पुणे येथे...