एकूण 581 परिणाम
जून 24, 2019
यवतमाळ : खरीप हंगामाला सुरुवात होऊनही शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. त्यांना कर्ज देताना बॅंका आखडता हात घेत आहेत. कर्जाच्या पुनर्गठनासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. अशा अनेक तक्रारींचा पाऊस पीककर्ज मेळाव्यात पडला. दारव्हा येथे रविवारी (ता.23) कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे...
जून 23, 2019
सर्पदंश शेतकरी, शेतमजुरांच्या जिवावर यवतमाळ : खरीप हंगाम कॅश करण्यासाठी शेतकरी कामाला लागले आहेत. या कालावधीत शेतशिवार माणसांनी फुलून जाते. पावसाळ्यात शेतशिवारासह घरात सर्प निघण्याचे प्रमाण अधिक आहे. हा काळ सापांसाठी पोषक मानला जातो. बेसावध क्षणीचा सर्पदंश शेतकरी...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी...
जून 22, 2019
शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट जलालखेडा (नागपूर) : मृग संपला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अस्मानी संकटाने ग्रासले असताना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी...
जून 19, 2019
वणी (जि. यवतमाळ)  : सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेले शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यात रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळामुळे आधीच त्रस्त शेतकऱ्यांना खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात पुन्हा भर पडली आहे. याचा मोठा फटका दुष्काळाचा मार सहन करीत...
जून 18, 2019
संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा येवला ः बाजारभाव पडल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या दिमाखात शासनाने क्विंटल मागे 200 रुपये अनुदान जाहीर केले. पण तीन ते चार महिने उलटूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे खरेदीसाठी अनुदान द्यावे, अशी अपेक्षा दुष्काळात...
जून 16, 2019
भंडारा : बदलत्या गरजांमुळे जिल्ह्यातील जुने उद्योग डबघाईस आले असून, प्रस्तावित नवीन उद्योगही सुरू झाले नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीला खीळ बसली आहे. परिणामी, जिल्ह्यात बेरोजगारीची संख्या सतत वाढत आहे. यात दरवर्षी हजारोंची वाढ होत असल्याने रोजगार मिळवण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागत आहे. भंडारा शहर...
जून 15, 2019
यवतमाळ : शेतकरी सुलतानी आणि अस्मानी संकटाखाली पुरता पिचला गेला आहे. तरीही खरीप हंगामात मोठ्या उमेदीने उठून उभा झाला. मात्र, वेळेवर राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीक कर्जासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागत आहे. गेल्या पाच...
जून 13, 2019
अकोला : वळिवाचा पाऊस हरवला आणि मॉन्सूनही जून अखेरनंतर येणार! त्यामुळे आतासूनच पावसाचे संकट गडद झाले असून, हंगामाच्या सुरवातीलाच पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे यावर्षी खरिपात मोठ्या प्रमाणावर शेती पडिक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होणार असून,...
जून 12, 2019
भडगाव : शहरासह तालुक्यात आज विजाच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर वादळामुळे केळी झोपुन गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या एका डोळ्यात 'हसु' तर दुसऱ्या डोळ्यात 'आसू' पहायला मिळाले.  शहरासह तालुक्यात आज दुपारी चार...
जून 10, 2019
सोलापूर : कांदा विकलेले 73 बाजार समित्यांमधील तीन लाख 93 हजार 317 शेतकरी 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अनुदानासाठी पात्र ठरले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अन्‌ नेतेमंडळी प्रचारात दंग असल्याने ऐन दुष्काळातही बळीराजाला दीड महिने प्रतीक्षा करावी लागली. निवडणुकीनंतर आता...
जून 10, 2019
गेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा...
जून 05, 2019
बीडमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, परंड्यात अर्धा तास पाऊस बीड/उस्मानाबाद - तप्त ऊन, उकाड्याने चार महिने त्रस्त झालेल्या बीडकरांना मंगळवारी (ता. चार) सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काहीसा थंडावा दिला. विजांचा कडकडाट, वादळासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परळी तालुक्‍यातील काही भागांत पावसाने...
जून 04, 2019
यवतमाळ - अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बॅंकांनी १०० टक्‍के कर्ज १५ जूनपूर्वी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले होते. मात्र, सर्वच सरकारी बॅंकांनी या निर्देशाला केराच्या टोपलीत टाकले आहे...
जून 02, 2019
हिंगोली - नागपंचमीपासून पाऊस गायब झाला त्यो आलाच नाही. येलदरी धरण कितीतरी वर्षांपासून भरलं नाही. चारा विकत घेऊन आजवर जनावरं सांभाळली. आता चारा बी नाय अन् पैसे बी नाईत. यंदा पाऊस लवकर आला तर ठीक, नाहीतर चाऱ्यापायी उरली सुरली जनावरेदेखील विकून टाकावी लागतील. पेरणीसाठी पीककर्ज वेळेवर दिले तर बरं, नाही...
जून 02, 2019
औरंगाबाद - कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी विविध पद्धतीने आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. यावर सरकारने तत्काळ अनुदान जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा केले; परंतु दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे ...
जून 02, 2019
सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा अन्‌ विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका यामुळे सरकारी पातळीवर संपूर्ण कर्जमाफी देण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ३१ मेपर्यंतच्या थकबाकीदारांची, तर ३० जूनपर्यंत कर्ज भरलेले नाही, अशा कर्जदारांची माहिती मागविली आहे. राज्य सरकारने नुकताच ५९...
मे 29, 2019
राज्यभरात सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आता समस्त शेतकरी वर्गाला पावसाचे वेध लागले आहेत. यंदा तरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी...
मे 25, 2019
येवला : पंतप्रधान पिक विमा योजनेत खरीप हंगामासाठी बदल करण्यात येऊन त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता हवामान घटकांच्या प्रतिकूलतेमुळे पिकांची पेरणी होऊ शकली नाही तरीही पिक विमा मिळू शकणार आहे. दरम्यान यावेळी सर्व पिकांसाठी विम्याचा जोखीमस्तर ७० टक्के राहणार आहे. ऑनलाईन अर्जासह विमा हप्त्या...