एकूण 1064 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत गेलेले रविकांत तुपकर यांनी आज पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीत पुन्हा प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. ...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः  देश आपला, सेना आपली, काश्मिर आपले तरी काँग्रेसचा 370 ला विरोध. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, असे सांगून विरोध केला जात आहे. आज देशात काँग्रेस दिशाहीन झाली आहे. अशी दिशाहीन काँग्रेस महाराष्ट्राला काय दिशा देणार? अशी टीका केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी येथे केली. लातूर शहर विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
 Vidhan Sabha 2019 : पुणे : ''पुणेकर हे पर्यावरणप्रेमी आहेत. ते अशा प्रकारची वृक्षतोड खपवून घेणार नाहीत. अशा शब्दात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने स. प. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध केला. येत्या 21 तारखेला होणाऱ्या मतदानातूनही ते...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - राजकारणात हार आणि जीत नवी नाही; मात्र काही वेळा झालेली हार, ही अस्तित्वाचे प्रश्‍न घेऊन उभी राहते. यावेळीही जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांसाठी विधानसभेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक ठरणार आहे. यात पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, आमदार राजेश...
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून उत्तर मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले दौलत देसाई हेही भाजपच्या वाटेवर आहेत...
ऑक्टोबर 11, 2019
पनवेल : उमेदवारी अर्ज मागे घेताच विधानसभा निवडणुकील लढती स्पष्ट होऊन उमेदवारांच्या प्रचाराला आता केवळ ९ दिवस उरले असताना प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 11, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या महाआघाडी आणि महायुतीसोबत असलेल्या मित्रपक्षांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना कोणीही विश्‍वासात घेऊन आपल्यात सामावून घेईना झाले आहे. रिपब्लिकन पक्ष, रयत क्रांती संघटनेसह इतर मित्रपक्षांनी सध्या तरी तटस्थ राहण्याची भूमिका...
ऑक्टोबर 10, 2019
अकलूज : ''निवडणूक लागली असताना काँग्रेसचे प्रमुख नेते बँकाँकला फिरायला गेले आहेत. तर शरद पवारांची अवस्था 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ' अशी झाली आहे,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. माळशिरस येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...