एकूण 515 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
अनुदानाचे ४१ कोटी रुपये अखेर बुडाले; दोन फायदे देता येत नसल्याचे स्पष्ट पुणे - राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये देण्याचा प्रस्ताव अखेर फेटाळण्यात आला आहे. दुग्धविकास मंत्रालयांच्या अखत्यारीत नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती...
ऑक्टोबर 13, 2019
अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय जोडव्यवसाय म्हणून...
ऑक्टोबर 13, 2019
आजी म्हणाल्या : ‘‘भावजी तुमचा आधार आहे. माझ्या मुलीला द्यायचे तर आशीर्वाद द्या. मी लग्नाचं जेवण फक्त वराकडच्या- त्याही पन्नास लोकांना देणार आहे. मी आपल्याकडच्या कुणालाच लग्नाला जेवायला बोलावणार नाही, माझी ती परिस्थितीच नाही. कुणाकडून पैसे घेऊन मला कार्य करायचं नाही. लग्नात जेवायला आम्ही आणि...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भूकटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दूध भुकटीचा समावेश करण्याचा कल्याणकारी निर्णय शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. अद्यापही ग्रामीण भागात दुधाची...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
सप्टेंबर 26, 2019
म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या...
सप्टेंबर 24, 2019
वेलतूर (जि.नागपूर)  : सततच्या पावसामुळे दुधाळू जनावरांचा हिरवा चारा व ढेप, सरकीसारखा सकस आहार महागल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. दूध उत्पादक शेतकरी वर्गाचे घटलेल्या दूध उत्पादनामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे....
सप्टेंबर 18, 2019
नगर - मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगरसह राज्याच्या अनेक भागांतील चारा उत्पादन धोक्यात आले आहे. त्याचा गंभीर परिणाम दूध व्यवसायावर होणार असून, चाराटंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे सरकारी पातळीवर कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि विद्यापीठ...
सप्टेंबर 18, 2019
मंगळवेढा : र्म्हैसाळ योजनेमध्ये पाण्यापासून वंचित असणार्या गावांचा समावेश जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळेच  झाला आहे. त्यामुळे या कामांबाबत भागातील जनताच दूध का दूध दुध का पाणी ठरविणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी व्यक्त केले. म्हैसाळ योजनेतील नव्याने समावेश केलेल्या...
सप्टेंबर 18, 2019
उमरेड (जि. नागपूर) : उमरेड विधानसभा क्षेत्र भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजू मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. 17) उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उमरेड, भिवापूर व कुही तालुक्‍यांतील शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी मोठ्या...
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
सप्टेंबर 11, 2019
३७० रद्द केल्यामुळे काश्‍मिरी शेतकऱ्यांची भावना; अभ्यासदौऱ्यासाठी पुण्यात आणणार पुणे - डोंगरउतारावर असलेल्या आमच्या शेतावर सफरचंद, भाजीपाला, सुक्‍यामेव्याची शेती केली जाते. मात्र, बाजारपेठेला जोडणारे रस्ते आणि शेतीपूरक उद्योगांच्या अभावामुळे आमचे मोठे नुकसान होते. कलम ३७० हटविल्यामुळे आता प्रक्रिया...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात.  रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
सप्टेंबर 01, 2019
कोल्हापूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळा तर केलाच; पण धुळ्यातील दूध संघही बुडवला. तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेकडो एकर जमीन लाटली. त्यामुळे नाव स्वाभिमानी आणि काम बेईमानी, असा उद्योग या दोन्ही नेत्यांनी चालवल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा...
ऑगस्ट 30, 2019
भवानीनगर / वालचंदनगर (पुणे) : एकीकडे अतिपाऊस; तर दुसरीकडे महापूर, यामुळे दूध उत्पादनावर झालेल्या प्रतिकूल परिणामामुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दूध पावडरचे वाढलेले दर व घटलेले दूध उत्पादन या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीच्या दूध प्रकल्पांनी येत्या 1 सप्टेंबरपासून...
ऑगस्ट 27, 2019
कोल्हापूर - सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कडकनाथ कोंबडी पालन करण्याच्या अमिषाने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.  दरम्यान,...
ऑगस्ट 27, 2019
मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी...
ऑगस्ट 26, 2019
निघोज (नगर) : गुणोरे (ता. पारनेर) येथील एका तरुण शेतकऱ्याने आज पत्नी व दोन अल्पवयीन मुलांसह गळफास घेऊन पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. पत्नी व मोठ्या मुलाचे सततचे आजारपण व त्यातून निर्माण झालेल्या अर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे...