एकूण 469 परिणाम
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जून 26, 2019
नाशिक ः जिल्ह्याच्या 18 हजार कोटींच्या पत आराखड्यात प्राधान्य क्षेत्रा (प्रायोरिटी सेंटर)साठी सुमारे 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात यंदा कृषी क्षेत्रात स्टोरेज आणि मार्केटिंगला प्राधान्य देतानाच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक प्रश्‍नावर काम करण्याला प्राधान्य...
जून 25, 2019
नाशिक -  पंतप्रधान किसान सन्मान योजनेची मर्यादा वाढविल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दीड लाखाने वाढण्याची आशा आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साधारण साडेचार लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ शक्‍य आहे.  जिल्ह्यात साधारण आठ लाख खातेदार आहेत. त्यांपैकी कुटुंबात...
जून 24, 2019
नाशिक ः सातपुड्याच्या पाच व सहा पूडामधील हरणखुरी (ता. धडगाव) गावातील भाडोला डोंगर परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाह्यला मिळतोय. शिवारात दीडहजारांहून अधिक मोर असून त्यामध्ये पांढऱ्या मोरांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.  शहादा (जि. नंदूरबार) येथील कृषी...
जून 24, 2019
नाशिकः शहर परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहे. बऱ्याच दिवसापासून पावसाची प्रतिक्षा नाशिककरांनी होती, अखेर थोड्यावेळ का होईना हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने मात्र सर्वांची तारांबळ उडाली. दरम्यान जून महिण्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही सिन्नर शहरासह तालुक्‍यात दमदार...
जून 21, 2019
नाशिक ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.22) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 17 पीक विमा मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्यापैकी नांदगाव तालुक्‍यात शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देउन ते शेतकऱ्यांशी...
जून 21, 2019
वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील तिसगांव धरणाच्या मृत पाणीसाठ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या पंधरा गायी धरणातील गाळात अडकून पडल्याची घटना काल (ता. 21) दुपारी घडली असून गाळात अडकलेल्या गायींची ट्रॅक्टरला सहाय्याने स्थानिक शेतकऱ्यांनी सुटका केली आहे. दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी तीसंगाव, कंरजवण,...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी...
जून 20, 2019
नाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघटनात्मक बांधणीला लागण्याचा निर्णय घेतला.     कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 17, 2019
नाशिक ः बबिता..."तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम नव्हे बरं. ही आहे, नाशिकची बबिता. स्वभावानं शांत, कुणाबरोबरही पटकन मैत्री करणारी. तिच्या डोहाळे जेवणासाठी मांड्याचा बेत अन्‌ उत्सवात रंगल्या फुगड्या, भोजनाच्या पगंती झाल्यात. पंचवटीतील बळी मंदिर परिसरातील या अनोख्या कौटुंबिक सोहळ्याची माहिती शहरभर...
जून 15, 2019
अंबासन(नाशिक): द्याने (ता.बागलाण) येथील बोळाई शिवारात सुरेश दादाजी काडणीस  हे चुलत भाऊ लोटन यांच्यासह शेतात काम करतांना ऊसाच्या शेतात काहीतरी आवाज येत असल्याने सुरेश पहावयास गेले.. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. रूग्णालय उपचार सुरु आहे.    या परिसरात चार...
जून 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले.  महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असताना तुम्ही...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
मे 17, 2019
झोडगे (जि. नाशिक) - ""राज्यात भीषण दुष्काळात नागरिकांना पाण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. रोजगार हमी योजनेतून काम मिळत नाही. आघाडी सरकारच्या काळात पाणी व चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यावर शेतकऱ्यांना आम्ही तत्काळ मदत केली. युती सरकार प्रत्येकबाबतीत अटी घालून खोडा घालण्याचे काम...
मे 16, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : तिळ्या मुलींना जन्म देणाऱ्या जैताणे(ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी मनीषाबाई छोटू खलाणे (वय-26) या तरुण महिलेचा प्रसूतीनंतर अवघ्या सहाच दिवसांनी, चार एप्रिलला मृत्यू झाल्याने येथील खलाणे परिवार व वरझडी (ता.शिंदखेडा) येथील रामकोर परिवारावर दुःखाचा आघात झाला. सहा...
मे 11, 2019
नाशिक- शेतकरी संपाचा 1 जूनला द्वितीय वर्धापन दिन आहे. या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किसान सभेतर्फे जोरदार मोर्चे काढण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे.  अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कौन्सिलची बैठक 5 मेस परळीत झाली. त्यात हा...
मे 10, 2019
नाशिकः शेतकरी कजर्मुक्तीची व्याप्ती वाढविण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेमुळे शेतकरी कजर्मुक्तीची वाट पाहत राहिले. त्यातून विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. आता दुष्काळामुळे शेतकरी, थकबाकीमुळे जिल्हा बॅंक अडचणीत आहे. त्यामुळे बॅंकेला वाचविण्यासाठी राज्य शासनाने...
मे 07, 2019
येवला : नाशिक जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांची थकित कर्जवसुली सक्तीने सुरु आहे. आजच वर्तमानपत्रात मी नोटीसा पहिल्या असून दुष्काळ असल्याने हि वसुली अयोग्य आहे.आज सकाळीच मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव...