एकूण 943 परिणाम
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 25, 2019
शिरपूर : धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील जुने भामपूर येथे सोमवारी (24 जून) मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पांढरीचा नाल्याकाठची खळवाडी पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेली. 40 वर्षांत प्रथमच एवढा पाऊस झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पावसात दोन म्हशी, तीन बैलांचा मृत्यू झाला असून, लाखो...
जून 25, 2019
नाशिक - कृषीनिविष्ठांची १४ हजार कोटींची बाजारपेठ असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बियाण्यांच्या गेल्या पाच वर्षांत दुप्पटीने भाववाढ झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी झाली आहे. मॉन्सूनच्या खोळंब्याने ज्वारीच्या सात लाख १९ हजार, मुगाच्या तीन लाख ९७ हजार आणि उडदाच्या तीन लाख १८ हजार हेक्‍...
जून 24, 2019
नाशिकः शहर परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहे. बऱ्याच दिवसापासून पावसाची प्रतिक्षा नाशिककरांनी होती, अखेर थोड्यावेळ का होईना हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने मात्र सर्वांची तारांबळ उडाली. दरम्यान जून महिण्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरीही सिन्नर शहरासह तालुक्‍यात दमदार...
जून 24, 2019
अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
जून 24, 2019
औरंगाबाद, नांदेड - मराठवाड्यामध्ये रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ५८ तालुक्यांमध्ये हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोदबाजार, नागमठाण या चार मंडळांमध्ये...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा...
जून 24, 2019
सातारा - मॉन्सून आले रे आला... म्हणेपर्यंत ‘लांडगा आला रे आला’ गोष्टीप्रमाणे पावसाची अवस्था झाली आहे. गत दहा वर्षांत मॉन्सूनचे आगमन सर्वाधिक लांबले असून, प्रारंभीचा पाऊसही कमी पडला आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके संपूर्ण जिल्ह्याने सोसले असतानाच यावर्षीही पाऊस लांबणीवर पडल्यामुळे सर्वदूर भीतीचे ढग...
जून 23, 2019
नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनने अखेर विदर्भात प्रवेश केल्याची घोषणा हवामान खात्याने केली. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाने रविवारी (ता. 23) हजेरी लावली. तर पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या आगमनाने विदर्भातील शेतकरी...
जून 23, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शेतकरी आत्महत्यापर्यंत पाऊल उचलत आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. अशात तालुक्‍याला लागून असलेल्या मोर्शी वरुड मतदारसंघाचे...
जून 22, 2019
देवळी (जि. वर्धा) : शेतात कपाशीची लागवड सुरू असताना वीज पडल्याने आईचा मृत्यू झाला; तर मुलगा गंभीर झाला. वाटखेडा शिवारात शनिवारी (ता. 22) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. सुमती सुभाष कारोटकर (वय 55, रा. देवळी), असे मृत आईचे नाव आहे. मुलगा नीलेश सुभाष कारोटकर (वय 32) असे जखमीचे नाव आहे. येथील...
जून 22, 2019
औरंगाबाद : पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस बरसला असून, मोठ्या खंडानंतर पाऊस आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.  बीडमध्ये ९.४ मिमी पावसाची नोंद बीड : जुन महिन्याच्या सुरुवातीला...
जून 22, 2019
सातारा - जून महिना संपत आला तरी मॉन्सूनचा पत्ता नसल्यामुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या कोयनेत ७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी दुष्काळी भागासह सर्वच तालुक्‍यांत आता...
जून 22, 2019
वेंगुर्ले - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस निश्‍चितपणे लढवणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच मित्रपक्षांच्या सहकार्याने या मतदार संघात निवडणूक लढविणार...
जून 22, 2019
हिंगणा : खरीप हंगाम 2018-19 मध्ये पावसाने दगा दिल्याने शेतकरी संकटात सापडला होता. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वेक्षण करून अहवाल पाठवला होता. कर्जमाफीसाठी तालुक्‍यातील 4,257 शेतकरी पात्र ठरले असून, 29 कोटी 82 लाख 89 हजारांची कर्जमाफी केली आहे. ही आकडेवारी...
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारपासून (ता. २२...
जून 20, 2019
चातक, पावश्‍या, वादळी पाखरू यांची चाहूल दिसत नसल्याने शेतकरी अस्वस्थ निरगुडी - जून महिना संपत आला तरीही पावसाचे संकेत नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या सरींची जेवढी आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे, तेवढीच प्रतीक्षा चातक या पक्ष्यालासुद्धा आहे. मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच...
जून 19, 2019
श्रीपूर : संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या पाच लाख वारकऱ्यांना पावसाचा होणारा त्रास लक्षात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांना रेनकोट देण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मल वारीच्या माध्यमातून दोन टप्प्यात या रेनकोटचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
दरवर्षी पर्जन्यमान कमीकमी होत चाललेय. महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती यंदा खूपच भीषण आहे. उत्तर महाराष्ट्रातही चित्र वेगळे नाही. पावसाचे आगमन यंदाही लांबलेय. शेतकरी आधीच चिंतेत, त्यात आता पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरणीचे वेळापत्रक लांबणीवर पडणार आहे. ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळून निघतोय...