एकूण 604 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
घनसावंगी (जि. जालना) : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 वेळा सतत पराभवाला सामोरे जाऊनही त्यांनी निवडणूक लढविण्याचा आपला अट्टहास सोडलेला नाही. त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या हौसेपोटी आतापर्यंत 50 एकर जमीन गेल्याची चर्चादेखील मतदारसंघात आहे. हा अवलिया यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उतरला आहे....
ऑक्टोबर 16, 2019
सोलापूर  : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधी बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखविली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली. राज ठाकरे यांची सुनावणीही पार पडली. मात्र, ऍड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर हे लोकशाही वाचविण्यासाठी कायम सरकारविरोधी भूमिका...
ऑक्टोबर 14, 2019
पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
भंडारा : 21 ऑक्‍टोबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 40 स्टार प्रचारकांची घोषणा केली. यात कॉंग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख तथा किसान आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे. मात्र, भाजपने त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना...
ऑक्टोबर 11, 2019
‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे...
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : आमदार बच्चु कडू यांचा प्रहर जनशक्ती पक्ष राज्यात सुमारे 50 जागा लढवणार आहे. त्यापैकी आमदार बच्चू कडू यांनी स्वतःच्या उमेदवारीसह 25 उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी (ता.3) जाहीर करण्यात आली. दुसरी यादी मध्यरात्री जाहीर करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील काही माजी आमदारांचा समावेश असल्याचे...
ऑक्टोबर 01, 2019
कोल्हापूर - दोन पिढ्यांचे राष्ट्रवादीशी नाते आहे. त्यामुळे शिरोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी मलाच संधी देईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही स्थितीत मतदारसंघातून आपण लढणारच आहे, असा विश्‍वास राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्‍त केला. तसेच शुक्रवारी (ता. 4) अर्ज दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान...
सप्टेंबर 29, 2019
विरोधकांमधील फाटाफुटीमुळे राज्यात या वेळी ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. पक्षाचे हे मिशन पूर्ण होणार का, हे पाहणे उत्कंठावर्धक असेल. तर विरोधकांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. हरियानाचे राजकारण म्हटले की डोळ्यांसमोर पटकन तीन लाल येतात. देवीलाल, भजनलाल, बन्सीलाल. या तीन नेत्यांनी...
सप्टेंबर 25, 2019
पुणेः राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले म्हणाले, 'शेतकरी व...
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद - "आम्ही हे केले, पुन्हा सत्ता आल्यास हे करू, असे सांगण्यासारखे सत्ताधाऱ्यांकडे काहीही नाही. त्यामुळेच तर मुख्यमंत्री माझ्या नावाचा सतत जप करीत आहेत. ते कमी पडले म्हणून की काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माझा जप करायला लावला. विरोधकांना धमकावत दोन वर्षांपासून नावारूपास आणलेल्या...
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यानंतरही कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर असल्याचे चित्र सोलापूरात मंगळवारी (ता. 17) दिसले. वेगवेगळी कारणं सागत पक्ष संकटात असताना करमाळ्यातील बागल, बार्शीचे सोपल, माळशिरसचे मोहिते पाटील, माढ्याचे शिंदे, सांगोल्याचे साळुंके यांनी पक्षांतरे...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 16 संघटनांची एकत्र महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे.  लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता...
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात.  रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा...
सप्टेंबर 10, 2019
"राष्ट्रवादी लय भारी... हे शीर्षक गीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. मात्र, प्रत्यक्षात 2014 पासून त्याच्या उलट घडत आहे. त्यामुळे आता "राष्ट्रवादी लय हारी..!' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या विधानसभेतील आणि आता लोकसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील नेते पक्ष सोडून...