एकूण 652 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक प्रामुख्याने पारंपरिक...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय जोडव्यवसाय म्हणून...
ऑक्टोबर 13, 2019
आजी म्हणाल्या : ‘‘भावजी तुमचा आधार आहे. माझ्या मुलीला द्यायचे तर आशीर्वाद द्या. मी लग्नाचं जेवण फक्त वराकडच्या- त्याही पन्नास लोकांना देणार आहे. मी आपल्याकडच्या कुणालाच लग्नाला जेवायला बोलावणार नाही, माझी ती परिस्थितीच नाही. कुणाकडून पैसे घेऊन मला कार्य करायचं नाही. लग्नात जेवायला आम्ही आणि...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक महत्त्व असून, गिरणा, तितूर, गडद, हिवरा, बहुळा ,अग्नावती या नद्यांचा संपन्न किनारा लाभलेला आहे. असे असताना हा मतदारसंघ केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहिला असून, दुष्काळाचे चटके सोसत आला आहे. शेती, शेतकरी,...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक : घरची परिस्थिती बेताचीच. डोक्‍यावर शेतीसाठी घेतलेले कर्जाचे ओझे, मात्र उराशी लहानपणापासूनच बाळगलेले देशसेवा व समाजसेवा करण्याचे स्वप्न. यासाठी कष्ट करुन काहीतरी मिळविण्याची असलेली जिद्द आणि याच जिद्दीचे मिळालेले फळ म्हणजे फायरमनची नोकरी. लहानपणापासूनच काही तरी मोठे पद मिळवण्याचा ध्यास मनाशी...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भूकटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दूध भुकटीचा समावेश करण्याचा कल्याणकारी निर्णय शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. अद्यापही ग्रामीण भागात दुधाची...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : अंबासन येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश कोर व सुरेखा कोर या दाम्पत्याने शेती व्यवसायातच वेगळे काही करण्याची जिद्द मनात ठेवून ते शेतीकडे वळले. शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती घेत असतांनाच अवघ्या आठ गुंठ्यात टॅंकरने विकतचे पाणी घेऊन झेंडूंच्या फुलांची शेती केली आहे. ग्राहक...
ऑक्टोबर 07, 2019
औरंगाबाद : डोंगराळ भाग, पावसाचे अत्यल्प प्रमाण यामुळे शेतीतून फारसे काही पिकत नाही. अशा संकटात आडगाव सरक येथील शेतकरी सापडले होते. मात्र, या हतबल झालेल्या शेतकऱ्यांना गरिबांची गाय समजल्या जाणाऱ्या शेळीपालनाने तारले. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशनमध्ये या गावाची निवड झाली आणि...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
ऑक्टोबर 05, 2019
नगर ः अमरावतीतील केम प्रकल्पामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी तत्कालीन प्रकल्प संचालक गणेश चौधरींविरुद्ध अडीच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सध्या ते नगर जिल्हा ग्रामीण यंत्रणेत प्रकल्प...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्यासह खानदेशात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कापूस उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होणार आहे. याचा परिणाम जिनिंग प्रेसिंग व्यवसायावर होऊन गतवर्षी पेक्षा यंदा 90 जिनिंग मिल सुरू होण्याचे आशादायक चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या बिगरमोसमी पावसामुळे कपाशीचे उत्पादनाचा हंगाम...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध...
सप्टेंबर 30, 2019
कळमेश्‍वर (जि.नागपूर)  : सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यात सतत दोन महिन्यांपासून होत असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये नुकसानाचा आकडा कमी आहे. यासोबतच शेतपिकांच्या नुकसानाचा अंदाज नगण्य असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कापसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. यंदा 20 ते 25 टक्के कापूस उत्पादन अधिक येऊन जिनिंग- प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाबाबत "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कापसाला यंदा पाच हजार 550 चा...
सप्टेंबर 26, 2019
जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कपाशीचे उत्पादन भरघोस येणार आहे. कापूस उत्पादन 20 ते 25 टक्के अधिक येऊन जिनिंग प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कपाशीला यंदा पाच हजार 550 भाव...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे लाखो शेतकरी, आदिवासी विस्थापित झाले. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात 34 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही संपूर्ण न्याय मिळू शकला नाही. विस्थापितांचे आक्रांदन मूळ नागपूरकर असणाऱ्या शिल्पा बल्लाळ यांनी "लकीर के इस तरफ' या माहितीपटातून...