एकूण 527 परिणाम
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 08, 2019
येवला : आज मृग नक्षत्र सुरु झाले मात्र, त्याच्या एक दिवस आधीच शुक्रवारी पावसाने जोरदार सलामी देत शेतकऱ्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. वादळासह गारांच्या सोबतीने आलेल्या पावसाने शहरातील दोन कांदा व्यापाऱ्यांचे शेड उडून वीस लाखावर नुकसान झाले तर, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी...
जून 08, 2019
नागपूर : कोबड्यांच्या कमी उत्पादनामुळे चिकनचे भाव वाढलेले आहेत. असे असले तरी त्याचा फायदा शेतकरी अथवा पोल्ट्री संचालकांना मिळत नसून व्यापारीच मलिदा लाटत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अथवा पोल्ट्री संचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर चिकनचे भाव वाढल्याने...
मे 28, 2019
भावात घसरण; रत्नागिरी, कर्नाटकच्या आंब्याला अधिक पसंती पुणे - फळबाजारात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार सुरू असलेला रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस हा हंगाम सुरू राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्डमधील फळबाजारात रत्नागिरी...
मे 27, 2019
रावेर ः केळीची बाजारपेठ किती बेभरवशाची असते, याचा अनुभव केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत. चारच दिवसांपूर्वी मोठी मागणी असल्याने केळीला वर्षभरातील उच्चांकी भाव मिळाला होता. आता हजार- नऊशे रुपयांत देखील कोणी व्यापारी लवकर घ्यायला तयार नाही. रमजानचा संपत आलेला महिना, त्यातच पुन्हा वाढलेले...
मे 27, 2019
कोरेगाव - सातारा रेल्वे स्थानकाच्या स्थापनेपासून स्थानकातून सुरळीतपणे सुरू असलेली प्रवासी गाडीमधील अनधिकृत मालवाहतूक (पार्सल) सेवा अचानक अधिकृतपणे बंद करण्यात आल्याने उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्यांसह सैन्यदलातील सैनिकांची गैरसोय सुरू झाली आहे. ही सेवा बंद...
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 14, 2019
गुजरातमध्ये पेप्सिको कंपनीने अलीकडेच नऊ शेतकऱ्यांवर प्रत्येकी 1.05 कोटींच्या भरपाईसाठी खटला दाखल केला होता. बटाट्याची "एफसी 5' ही जात या शेतकऱ्यांनी "पेप्सिको'शी करार न करता उत्पादित केली, असा कंपनीचा आरोप होता. ही जात कमी ओलावा असलेली आहे व फक्त चिप्स बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हा...
मे 07, 2019
सांगली - रणरणत्या उन्हाच्या कडाक्‍यात येथील दुष्काळ आणखी भीषण भासतो. ४१ अंश सेल्सिअसचा पार केलेला पाऱ्याचे चटके जमिनीला तर लागत आहेतच, पण मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात दुष्काळची दाहकता स्पष्ट होत आहे. कोरड्या ठक्क आभाळाखाली उन्हा-तान्हात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्या, काळवंडलेले चेहरे. आणि टॅंकरच्या...
मे 06, 2019
बीड - विविध कारणांनी येणाऱ्या निराशातून जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज सरासरी चार आत्महत्या होत आहेत. २०१५ पासून आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार २२८ आत्महत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील २८२ आत्महत्या जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत झालेल्या आहेत. जिल्ह्यात पाच, सहा वर्षांपासून...
मे 06, 2019
पुणे - अक्षय तृतीयेच्या सणासाठी ग्राहकांकडून तयार आंब्याला मागणी वाढली आहे. मात्र त्या तुलनेत आवक कमी असल्याने ‘रत्नागिरी हापूस’चे भाव टिकून आहेत. मात्र कर्नाटक येथून हापूस आंब्यांची आवक वाढल्याने त्याचे भाव २० ते २५ टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. मार्केट यार्डात रविवारी रत्नागिरी येथून हापूस आंब्यांची...
मे 05, 2019
मोहोळ : अनेक समस्यांवर मात करीत शेती करणे म्हणजे सध्या अवघड आहे, त्यात वीज, पाणी व मजूर या कायमच्या समस्या शेतीसमोर आहेत. यावरही मात करून अंकोली (ता. मोहोळ) येथील सविता दत्तात्रय पवार या महिला शेतकऱ्याने विविध जातीच्या फुलांची फुल शेती करून आज पर्यंत विविध विक्रीतुन पाच लाख रुपयांचे उत्पादन घेऊन,...
एप्रिल 27, 2019
पहूर (ता. जामनेर) : 'अपेक्षां पुढती गगण ढेंगणे' ही म्हण खरी करून दाखविली आहे. पहूरपेठ येथील तरूण शेतकरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी. दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या पहूरमध्येच त्यांनी पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण दर्जेदार केळीचे उत्पन्न घेतले...
एप्रिल 26, 2019
जालोर (राजस्थान) (पीटीआय) : कॉंग्रेस पक्षाच्या प्रस्तावित किमान उत्पन्न योजना (न्याय) याचा सर्वाधिक लाभ देशातील बेरोजगार युवकांना मिळेल, असा दावा आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.   राहुल यांनी जालोर येथील एका प्रचार सभेत म्हटले, की कॉंग्रेसने देशातील पाच कोटी गरीब कुटुंबांसाठी योजना...
एप्रिल 24, 2019
मोहोळ : कमी पाणी, कमी वेळ व जादा उत्पन्न घेण्याकडे पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा कल वरचेवर वाढत असून पुणे सोलापूर मुंबई यासह आता परदेशातील व्यापारी माल खरेदीसाठी थेट पापरी येथे येऊ लागले आहेत. खरबूज, कलिंगड, द्राक्षे, केळी, डाळिंब या सारखी फळपिके ते खरेदी करीत आहेत. पापरी येथील शेतकरी...
एप्रिल 22, 2019
रावेर ः काश्मीर मधून नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानशी सुरू असलेल्या आयातीतून अवैधरित्या भारतात शस्त्रास्त्रे, मादक पदार्थ आणि चलन आणले जात असल्याच्या वृत्तामुळे भारत सरकार आणि जम्मू आणि काश्मीरच्या गृहमंत्रालयाने हा व्यापार तातडीने बंद केला आहे. यामुळे अन्य वस्तू व फळांसोबत केळीचीही निर्यात बंद झाली...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...